आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
प्रत्येक सणाचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व असतं. मग तो सांस्कृतिक सण असो किंवा राष्ट्रीय सण. यादिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही वेगळं करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एखादी हटके रेसिपी तयार करू शकता. ...
आपण अनेकदा ऐकतो की, नाश्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतो. परंतु धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्थित नाश्ता करणं सर्वांनाच शक्य होतं असं नाही. ...
कारलं म्हटलं की, सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि त्याचा कडवटपणा आठवतो. त्याच्या कडवट चवीमुळेच अनेक लोक कारलं खाणं टाळतात. परंतु तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, कारलं आरोग्यासाठीच नाही तर स्किन आणि ब्युटीसाठीही फायदेशीर ठरतं. ...
ब्रेडचा वापर आपण सर्रास नाश्त्यासाठी करत असतो. अनेकदा जंक फूडमध्ये सामावेश होणाऱ्या पदार्थांमध्येही ब्रेड वापरला जातो. मार्केटमध्ये व्हाइट ब्रेड, ब्राउन ब्रेड, ग्लूटन फ्री ब्रेड, होल व्हीट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड्स उपलब्ध असतात. ...
कोकोच्या फळातील बीन्सपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थाला कोको म्हणतात. यापासून कोको पेय, चॉकलेट, कोको बटर इ. खाद्यपदार्थ तयार करतात. यातील कोको बटर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. ...