लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

डायबिटिस असेल तर नेमकी कोणती भाकरी खावी? ज्वारीची की बाजरीची?- डॉक्टर सांगतात..... - Marathi News | Jowar bhakari or Bajra Bhakari? which roti is good for diabetic patient? best food for diabetic patient | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटिस असेल तर नेमकी कोणती भाकरी खावी? ज्वारीची की बाजरीची?- डॉक्टर सांगतात.....

Which Roti Is Good For Diabetic Patient?: मधुमेह असणाऱ्यांनी ज्वारीची भाकरी खाणं चांगलं की बाजरीची- बघा याविषयी डॉक्टर काय सांगतात... ...

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय, किती प्रमाणात खायचं? वेट लॉसचं सोपं गणित - Marathi News | Which One Is Better Which Is Heathier Rice Or Chapati Nutrition Value Of Rice And Roti | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय, किती प्रमाणात खायचं? वेट लॉसचं सोपं गणित

Which One Is Better Which Is Heathier Rice Or Chapati : वजन कमी करायचं असेल तर तुम्ही रोजच्या आहारात चपाती न खाता भाकरी खा, भात कमीत कमी प्रमाणात खा, ...

शेतकऱ्यांनो घाबरू नका.. कॅन्सर आहे की नाही याची टेस्ट होतेय फक्त इतक्या रुपयात - Marathi News | Farmers don't be afraid.. Cancer test is done for only this much rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो घाबरू नका.. कॅन्सर आहे की नाही याची टेस्ट होतेय फक्त इतक्या रुपयात

देशभरात आता कॅन्सरचे निदान लवकर आणि कमी खर्चात शक्य होणार आहे. ...

बॅड कोलेस्ट्रॉल फटाफट बाहेर काढतात 'ही' हिरवी फळं, जाणून घ्या फायदे - Marathi News | Eat these green fruits for get rid of bad cholesterol in your body | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बॅड कोलेस्ट्रॉल फटाफट बाहेर काढतात 'ही' हिरवी फळं, जाणून घ्या फायदे

Bad Cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. हेल्थ एक्सपर्ट काही खास फळं खाण्याचा सल्ला देतात. ज्यांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोल केलं जाऊ शकतं. ...

डायबिटीसच्या रूग्णांसाठी संजीवनी आहे 'या' आयुर्वेदिक गोष्टी, मिळतील बरेच फायदे - Marathi News | 5 ayurvedic herbs and plants to control high blood sugar in diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसच्या रूग्णांसाठी संजीवनी आहे 'या' आयुर्वेदिक गोष्टी, मिळतील बरेच फायदे

Diabets : आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे डायबिटीसमध्ये रामबाण उपाय ठरतात. ...

कोण म्हणतं प्रोटीन महाग मिळतं? १० रूपयांत भरपूर प्रोटीन देतील मूठभर शेंगदाणे-मजबूत होईल शरीर - Marathi News | Health Tips Groundnut Cheap Source Of Protein : How to Eat Peanuts For Protine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं प्रोटीन महाग मिळतं? १० रूपयांत भरपूर प्रोटीन देतील मूठभर शेंगदाणे-मजबूत होईल शरीर

Health Tips Groundnut Cheap Source Of Protein : १० ते २० रूपयांत मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास तुम्हाला भरपूर पोषण मिळेल. पिस्ता, बदाम काजूऐवजी तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ...

कॅन्सरच्या उपचाराकरिता ऍक्सिस बँक १०० कोटी देणार - Marathi News | Mumbai Health News: Axis Bank will give 100 crores for cancer treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरच्या उपचाराकरिता ऍक्सिस बँक १०० कोटी देणार

Mumbai Health News: कॅन्सर आजरावर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार मिळावेत, यासाठी ऍक्सिस बँक नॅशनल कॅन्सर ग्रीडला १०० कोटीचा निधी देणार आहे. या ग्रीडच्या अंतर्गत देशातील ३०० पेक्षा अधिक कॅन्सर रुग्णालयांचा समावेश आहे. ...

उन्हामध्ये शेतात काम केलंय अन् फ्रीजचे गार पाणी पिताय.. आरोग्यासाठी ठरू शकते घातक - Marathi News | Worked in the field in the sun and drinking cold water from the fridge.. can be dangerous for health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हामध्ये शेतात काम केलंय अन् फ्रीजचे गार पाणी पिताय.. आरोग्यासाठी ठरू शकते घातक

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. वाढत्या उन्हामुळे आपल्याला सातत्याने तहान लागते. बाहेरून घरात आल्यानंतर पहिली धाव ही घरातील फ्रीजजवळ जाते. घरात बसून राहावे आणि सतत गारेगार पाणी प्यावे असे प्रत्येकाला वाटते. ...