लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

आई, बाबा, बंटी, बबली सगळ्यांचे टूथब्रश एकत्रच ठेवता का? वेळीच व्हा सावध... - Marathi News | Toothbrush care tips to keep it clean and safe | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आई, बाबा, बंटी, बबली सगळ्यांचे टूथब्रश एकत्रच ठेवता का? वेळीच व्हा सावध...

Oral Health Tips : तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता हेही तेवढंच महत्वाचं आहे. जास्तीत जास्त घरांमध्ये घरातील सगळे सदस्य त्यांचे टूथब्रश एकाच बॉक्समध्ये एकत्र ठेवतात. पण असं करणंही महागात पडू शकतं. ...

कंबर दुखते-हाडं ठणकतात; ICMR सांगते १० रूपयांत कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं बळकट होतील - Marathi News | According To ICMR Eat These 10 High Calcium Rich Foods To Strong Bones And Teeth And Prevent Osteoporosis | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबर दुखते-हाडं ठणकतात; ICMR सांगते १० रूपयांत कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं बळकट होतील

Eat These10 High Calcium Rich Foods To Strong Bones : कॅल्शियम मांसपेशींच्या संकुचनासाठी आवश्यक आहे. ज्यामुळे चालण्यास, पडण्यात आणि इतर शारीरिक कामकाज करण्यास मदत होते. ...

देशात ३१६ लाख टन साखर उत्पादन, गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले - Marathi News | 316 lakh tonnes of sugar production in the country, decreased by 10 lakh tonnes compared to last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात ३१६ लाख टन साखर उत्पादन, गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले

उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी आहे तर साखरेचे उत्पादनही गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले ...

अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनमार्गात छिद्र, तरीही वाचला जीव - Marathi News | Esophageal cancer, hole in airway, still a survivor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनमार्गात छिद्र, तरीही वाचला जीव

डॉक्टरांना यश : बॉन्कोस्कोपीद्वारे स्टेन्टिंगची प्रकिया केली यशस्वी ...

साखर खाणं एकदम बंद करणंही ठरू शकतं त्रासदायक, तब्येतीवर होऊ शकतात ६ परिणाम - Marathi News | Stopping eating sugar completely can be troublesome, with 6 health consequences, Disadvantages Of Suddenly Stopping Sugar Intake Completely | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साखर खाणं एकदम बंद करणंही ठरू शकतं त्रासदायक, तब्येतीवर होऊ शकतात ६ परिणाम

Disadvantages Of Suddenly Stopping Sugar Intake Completely: साखर आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे ती पुर्णपणे बंद करण्याच्या तयारीत असाल तर हे एकदा वाचून घ्या... ...

बीपी- शुगरचा त्रास असेल तर सगळ्यात आधी 'हा' पांढरा पदार्थ बंद करा- मिठापेक्षाही आहे वाईट - Marathi News | hypertension, diabetes patient must avoid bread, disadvantages of eating bread, food with high sodium | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बीपी- शुगरचा त्रास असेल तर सगळ्यात आधी 'हा' पांढरा पदार्थ बंद करा- मिठापेक्षाही आहे वाईट

Health Tips For Hypertension And Diabetes Patient: रक्तदाब, मधुमेह असा त्रास असेल तर सगळ्यात आधी एक पांढरा पदार्थ खाणं पुर्णपणे बंद केलं पाहिजे... ...

'Best Before' आणि 'Expiry Date' चा अर्थ एकच आहे का? FSSAI ने सांगितला दोन्हीतील फरक - Marathi News | What is the difference between best before date and expiry date, you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'Best Before' आणि 'Expiry Date' चा अर्थ एकच आहे का? FSSAI ने सांगितला दोन्हीतील फरक

'Best Before' and 'Expiry Date' : आजकाल या गोष्टी जास्त चेक केल्या जातात. पण आजही अनेकांना 'Best Before' आणि 'Expiry Date' यांमधील फरक माहीत नसतो. ...

आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ - Marathi News | what is the best time to drink lemon water | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ

लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि ते कोणत्या वेळी पिणे चांगले आहे हे जाणून घ्या.  ...