काही दिवसांपूर्वीच कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतल्यानंतर लासलगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, बुधवारी रात्री बावन्न वर्षीय भाजीपाला विक्र ेत्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरवासीयांचा आनंद हवेत विरला आहे. शहरात बेमुदत कडकडीत ...
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर पडली असून, या आजाराने औरंगाबाद येथे घेतलेले बळी पाहता, सारीचे रुग्ण सापडताच त्याची कोविड टेस्ट करून तत्काळ उपचार केले जात आहेत. ...
मौजे सुकेणे येथे मुंबईहून आलेल्या युवकाला कोरोनाची लागण झाल्यांनतर त्याच्या संपर्कातील कुटुंबातील इतर चौघांचे चाचणी अहवाल गुरुवारी (दि.२८) निगेटिव्ह आली असल्याची माहिती कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली. ...
गावाची प्रत्यक्ष पाहणी करतांना संबंधित आजाराचा प्रचार व प्रसार होऊ नये व परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी ग्रामपंचायतसह आरोग्य प्रशासनाला उपाययोजनेचे सक्त निर्देश दिले आहेत. लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात महिण्याभरापुर्वी काही नागरिकांना डेंग्यूसदृ ...