लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

सुरक्षेसाठी ‘वॉटरप्रूफ मास्क’ची गरज ! - Marathi News | Need a 'waterproof mask' for safety! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षेसाठी ‘वॉटरप्रूफ मास्क’ची गरज !

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रशासनाच्या आदेशानुसार घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क बांधण्याची गरज आहे. मात्र, पावसाळ्यामुळे तोंडावर बांधलेले मास्क थोड्याच पावसात ओले होत असल्याने नागरिकांना ओला मास्क घालून ठेवणे ...

कोरोनामुक्त कळवणमध्ये पुन्हा एकाला बाधा - Marathi News | Strike one again in the corona-free report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुक्त कळवणमध्ये पुन्हा एकाला बाधा

कळवण : कोरोनामुक्त झालेल्या कळवण तालुक्यात पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला असून मानुर गावातील शासकीय कार्यालयातील ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचा ... ...

दंतचिकित्सा विभागातील १३० अस्थायी पदांना मुदतवाढ - Marathi News | Extension of 130 temporary posts in the Department of Dentistry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दंतचिकित्सा विभागातील १३० अस्थायी पदांना मुदतवाढ

३० अस्थायी पदांना आणखी तीन महिन्यांची अर्थात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

सुखद धक्का... दुसरं तिसरं कुणी नाही; आता WHO नेच सांगितलं कोरोनाची लस कधी येतेय! - Marathi News | Covid 19 who scientist hopes for coronavirus vaccine by end of this year | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सुखद धक्का... दुसरं तिसरं कुणी नाही; आता WHO नेच सांगितलं कोरोनाची लस कधी येतेय!

कोरोनाच्या माहामारीला नियंत्रणात आणण्याासाठी लस किंवा औषधाचा शोध लागणं गरजेचं आहे. ...

एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत हे कसं ओळखाल? जाणून घ्या काही खास लक्षणे.... - Marathi News | Suicidal Tendencies : How to save the person to commit suicide | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत हे कसं ओळखाल? जाणून घ्या काही खास लक्षणे....

साधारणपणे जगभरात दरवर्षी तब्बल 8 लाख लोक आत्महत्या करतात अशी एक आकडेवारी आहे. या हिशेबाने 40 सेकंदात एक व्यक्ती आत्महत्या करतो. ...

लॉकडाऊनमध्ये वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरच्याघरी करा 'ही' सोपी योगासनं - Marathi News | International yoga day 20202: top 5 yoga postures weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लॉकडाऊनमध्ये वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरच्याघरी करा 'ही' सोपी योगासनं

तुम्हालाही पायऱ्या चढताना धाप लागते किंवा खाली वाकताना त्रास होत असेल ही चिंतेची बाब आहे.  कारण सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...

जबदरस्त! कोरोना व्हायरसला नष्ट करणारा पहिला मास्क, या अनोख्या मास्कची खासियत वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Reusable face mask can kill Coronavirus using the heat from a mobile phone charger | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जबदरस्त! कोरोना व्हायरसला नष्ट करणारा पहिला मास्क, या अनोख्या मास्कची खासियत वाचून व्हाल अवाक्....

इस्त्राइलच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, त्यांनी एक रियूजेबल म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येणारा मास्क तयार केलाय. ...

लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांचं होतंय नुकसान; संशोधनातून खुलासा - Marathi News | Coronavirus asymptomatic patients of covid 19 have high risk of lung infection | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांचं होतंय नुकसान; संशोधनातून खुलासा

लक्षणं दिसत नसलेल्या ५० टक्के रुग्णांमुळे नुकसान पोहोचण्याचा धोका जास्त असतो. ...