देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या शहरासह ग्रामीण भागात वेगाने वाढत असून मंगळवारी तालुक्यात नवीन २२ कोरोना रूग्णांची भर पडल्यामुळे आता तालुक्यातील रूग्णांची एकूण संख्या १०० झाली आहे. ...
नाशिक : जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, देवळा आणि कळवण ही चार तालुके कोरोनामुक्त होते. मात्र, जुलै महिना सुरू होईपर्यंत प्रारंभी देवळा आणि कळवण तर त्यानंतर सुरगाणा आणि पेठ तालुक्यातही कोरोनाचे काही बाधित आढळून आले. मात्र, जुलैच्य ...
वणी : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी वणी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बुधवार दि.२९ जुलै ते शनिवार दि. १ आॅगस्टपर्यंत सर्व व्यवसाय बंद ठेवाण्याचे आदेश ग्रामपालीकेने काढले आहे. ...
लोहोणेर : लोहोणेर गावात आज कोरोना सदृश्य रु ग्ण संख्येत दोन ने वाढ झाल्याने आता एकूण रु ग्ण संख्या तीन झाली आहे. यामुळे लोहोणेर गावातील नागरिकां मध्ये भीती व्यक्त केली जात आहे. ...
कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या आजाराचा सर्वाधिक फैलाव मुंबईतच झाला होता. मात्र सुरुवातील झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी झाली आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील गुळवंच येथे चिकनगुनिया सदृश्य आजाराने ग्रामस्थ त्रस्त आहेत. सांधेदुखी व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून 27 जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवले ...