लोहोणेर : लोहोणेर गावात आज कोरोना सदृश्य रु ग्ण संख्येत दोन ने वाढ झाल्याने आता एकूण रु ग्ण संख्या तीन झाली आहे. यामुळे लोहोणेर गावातील नागरिकां मध्ये भीती व्यक्त केली जात आहे. ...
कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या आजाराचा सर्वाधिक फैलाव मुंबईतच झाला होता. मात्र सुरुवातील झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी झाली आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील गुळवंच येथे चिकनगुनिया सदृश्य आजाराने ग्रामस्थ त्रस्त आहेत. सांधेदुखी व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून 27 जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवले ...
कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात येणार्या संशयित रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि. २७) य ...
वणी : सहकार क्षेत्राबरोबर विविध संस्था उभारण्यात मोलाचे योगदान देणारे सहकार महर्षी किसनलाल बोरा (८६) यांचे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२८) खाजगी रु ग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...