लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

सफाई कामगारांना वेतनवाढ देण्याची मागणी - Marathi News | Demand for pay hike for cleaners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कामगारांना वेतनवाढ देण्याची मागणी

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांत नाशिक शहराचा देशात अकरावा आणि राज्यात दुसरा क्रमांक  आला आहे. त्यामुळे सफाई कामगारांना एक वेतनवाढ देऊन त्यांना बक्षीसी द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. ...

मालेगावी कास्ट्राईब संघटनेतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सन्मान - Marathi News | Coronary Warriors honored by Malegaon Castribe Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी कास्ट्राईब संघटनेतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

मालेगाव : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मालेगाव येथे कोविड योद्धायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. ...

नागरिकांनी आरोग्याची काळज घ्यावी - Marathi News | Citizens should take care of their health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकांनी आरोग्याची काळज घ्यावी

पेठ -कोरोना साथरोग संदर्भात करावयाच्या प्रशासकिय उपाययोजना व विविध विभागाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पेठ तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला. येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय विभाग प्रमूखांची आढावा बैठक घेण्यात आली. ...

धक्कादायक, २०३० पर्यंत देशात तब्बल ६८ लाख मुलींची होणार भ्रुणहत्या - Marathi News | Shockingly, by 2030, there will be as many as 68 lakh female feticide in the country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक, २०३० पर्यंत देशात तब्बल ६८ लाख मुलींची होणार भ्रुणहत्या

२०१७ ते २०३० या काळात भारतामध्ये गर्भात असलेल्या ६८ लाख मुलींचा जन्म होणार नाही असा धक्कादायक दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. ...

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य - Marathi News | 65-year-old woman, gave birth to 8 daughters in 14 months; Big scam in Bihar | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये मिळणारा पैसा हडपण्यासाठी दलालांनी हा घोटाळा केला आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पालकांना ठराविक रक्कम दिली जाते. ...

कोरोना जनजागृतीसाठी चित्ररथ - Marathi News | Chitrarath for Corona Awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना जनजागृतीसाठी चित्ररथ

‘स्वच्छता आपण राखूया, कोरोनाला हरवूया’ हे घोषवाक्य घेऊन कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी व जनसामान्यांच्या मार्गदर्शनासाठी सज्ज झालेल्या चित्ररथाचे सिन्नर पंचायत समिती आवारात अनावरण करण्यात आले. ...

दिंडोरीत दोन दिवसात आठ रु ग्ण - Marathi News | Eight rupees in two days in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत दोन दिवसात आठ रु ग्ण

दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढत आहे. शहरात दोन दिवसात आठ रु ग्ण वाढले आहे. ...

लासलगाव केंद्रातून १८ कोरोनामुक्त रुग्णांची घरवापसी - Marathi News | Homecoming of 18 corona free patients from Lasalgaon center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव केंद्रातून १८ कोरोनामुक्त रुग्णांची घरवापसी

लासलगाव ग्रामीण रु ग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले अठरा कोरोनाबाधित रु ग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सेंटरमधून कोरोनामुक्त होत घरवापसी करणाऱ्यांची संख्या २४० पार झाली असल्याचे लासलगाव येथील कोविड उपचार केंद्राचे प्रमुख डॉ. राजाराम ...