लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

सकाळी उठताच गरम पाण्यात मध घालून पित असाल तर पस्तावाल! तज्ज्ञ सांगतात, ही चूक कायमची बिघडवतेय तब्येत - Marathi News | side effects of having honey with hot water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी उठताच गरम पाण्यात मध घालून पित असाल तर पस्तावाल! तज्ज्ञ सांगतात, ही चूक कायमची बिघडवतेय तब्येत

Health Tips: सकाळी उठताच रिकाम्या पोटी गरम पाण्यामध्ये मध घालून पिण्याची सवय अनेकांना असते. बघा याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत...(side effects of having honey with hot water) ...

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी परफेक्ट नाश्ता कोणता? घ्या यादी- शुगर-वजन दोन्हीही राहील कंट्रोलमध्ये - Marathi News | perfect breakfast for diabetic people, best breakfast menu for diabetic people  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी परफेक्ट नाश्ता कोणता? घ्या यादी- शुगर-वजन दोन्हीही राहील कंट्रोलमध्ये

Perfect Breakfast For Diabetic People: मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खायला हवे, असा प्रश्न पडला असेल तर हे घ्या त्याचं तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर..(best breakfast menu for diabetic people) ...

एका सेकंदात निघेल कानातला पिवळा मळ; डॉक्टर सांगतात ३ उपाय, झटक्यात कान साफ - Marathi News | How To Remove Ear Wax Easily: How To Remove Earwax From Ear Naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका सेकंदात निघेल कानातला पिवळा मळ; डॉक्टर सांगतात ३ उपाय, झटक्यात कान साफ

How To Remove Ear Wax Instantly : कानातील मळाचे बरेच फायदे आहेत. कानातील मळ बॅक्टेरिया, फंगस वाढवण्यापासून रोखतो ज्यामुळे कानांचे संक्रमण होत नाही. ...

कॅन्सरशी लढणारे घटक असणारं 'हे' पौष्टिक कंदमूळ तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर - Marathi News | Do you know about this nutritious tuber vegetable that has cancer fighting properties? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कॅन्सरशी लढणारे घटक असणारं 'हे' पौष्टिक कंदमूळ तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

गोड बटाटा म्हणून ओळखले जाणारे हे कंदमूळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उपवासाच्या काळात रताळ्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा देण्याचे काम होते. ...

ताण-चिंता दूर करणारे Happy Hormones कसे वाढवाल? डॉक्टर सांगतात सोप्या टिप्स-रोज राहा आनंदी - Marathi News | How to increase Happy Hormone to relieve stress and anxiety? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताण-चिंता दूर करणारे Happy Hormones कसे वाढवाल? डॉक्टर सांगतात सोप्या टिप्स-रोज राहा आनंदी

Happy Hormone : प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स शरीरातील ‘हॅपी हार्मोन’ वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतील. ...

तळलेले पदार्थ गरम गरम लगेच न्यूजपेपरवर ठेवता? ‘असे’ करणे चांगले की होऊ शकते आरोग्याचे नुकसान.. - Marathi News | Do you immediately place hot fried foods on newspaper? Is it good to do this or can it be harmful to your health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळलेले पदार्थ गरम गरम लगेच न्यूजपेपरवर ठेवता? ‘असे’ करणे चांगले की होऊ शकते आरोग्याचे नुकसान..

Do you immediately place hot fried foods on newspaper? Is it good to do this or can it be harmful to your health? : तळणीचे पदार्थ ठेवण्यासाठी पेपर वापरण्याआधी वाचा. ...

जेमतेम ८ वर्षांच्या मुलींनाही येते आहे पाळी, पाहा इतक्या लहान वयात पाळी येण्याची कारणं आणि परिणाम.. - Marathi News | Why is my daughter getting her period so early What causes early menstruation in girls under 10 How to manage early puberty in teenage girls naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेमतेम ८ वर्षांच्या मुलींनाही येते आहे पाळी, पाहा इतक्या लहान वयात पाळी येण्याची कारणं आणि परिणाम..

Early menstruation in girls: Early puberty in girls: Why girls get periods early: Causes of early menstruation: पूर्वी मुलींना १३ ते १४ वर्षांनंतर पाळी सुरु होत असे तिथे आज ती वयोमर्यादा खूप कमी झाली आहे. नेमकं असं का होतंय? ...

छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका - Marathi News | watching short video damage brain five times more than drinking alcohol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका

रील्स, छोटे व्हिडीओ पाहणं हे अत्यंत धोकादायक असल्याचा खुलासा रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. ...