उच्च रक्तदाबामुळे भविष्यात ह्रदय विकार होण्याचा धोका वाढू शकतो. औषधांनी रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येतं. मात्र त्यासोबतच जीवनशैलीत बदल, योग्य आणि संतुलित आहार आणि चालण्याचा व्यायाम केल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठीच तुमच्या ह्रदयाचे आरोग्य ...
अस्थिव्यंगतज्ज्ञ औषधांच्या जोडीला अनेकदा फिजिओथेरपीचा उपाय सांगतात.व्याधीचे मूळ कारण शोधून काढून व्यायामाची शास्त्रीय पद्धतीने जोड देऊन दुखण्यावर मात करण्याची किमया फिजिओथेरपीमध्ये असते. त्यामुळे जुनी दुखणी, अपघातातील दुखापती, बदलत्या जीवनशैलीमुळे ये ...
फळं खाण्याची योग्य वेळ कोणती आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. बर्याच वेळा आपल्या हातात पौष्टिक फळे असतात पण ती योग्य वेळी न खाल्ल्यास ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कोणत्या वेळी फळे खाणे फायद्याचे असते हे आपण जाणून घेऊया... ...
कोलेस्ट्रॉलच्या वाढीमुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. तसेच कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. म्हणजेच बाहेरचं खाणं, व्यायाम न करणं, तळलेलं अन्न खाणं आणि आरोग्यदायी नसलेली जीवनशैली याला कारणीभूत ठरू शकते. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी ...
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या काळजी आणि चिंताचे रूपांतर शारिरक दुखण्यात कधी होते हे माणसाला कळतही नाही. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढू लागली आहे. सतत होणारी ...