Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

Published:September 5, 2021 01:37 PM2021-09-05T13:37:57+5:302021-09-05T13:58:00+5:30

Bra types : स्तनांचा आकार बिघडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते चुकीची ब्रा? आधी माहीत करून घ्या हे प्रकार

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

बाजारात वेगवेगळ्या प्रकराच्या ब्रा उपलब्ध असतात. यात पॅडेड ब्रा, लो पॅडेडे ब्रा, पुशअप ब्रा, स्पोर्ट्स ब्रा सारखे अनेक प्रकार असतात. अशावेळी आपण कोणती ब्रा वापरयला हवी हे कळत नाही. काहीजणी वर्षानुवर्ष हूक्स असलेल्या ब्रेसियर वापरतात त्यामुळे छातीच्या खालच्या भागात वळ उमटणं, चट्टे येणं, लालसरपण असा त्रास जाणवतो. आपण योग्य ब्रा वापरत नाही हेच अनेकदा लक्षात येत नाही. त्यामुळे ब्रा चे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे.

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

बिगिनर्ससाठी ही ब्रा परफेक्ट आहे. विशेष म्हणजे ही ब्रा लाईट वेट असण्याशिवाय पॅडेड आणि नॉन वायर्ड असते. हूक्स नसल्यामुळे खूप आरामदायक फिल येतो.

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सनॅलिटीचे असाल तर स्पोर्ट्स ब्रा चांगला ऑपश्न आहे. ही ब्रा वापरल्यास एक्टिव्हिटी करताना बॉडी रिलॅक्स राहते. त्यामुळे तुम्ही टेंशन फ्री राहून व्यायाम किंवा धावपळ करू शकता. (Photo credit -zivame)

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

ही ब्रा रेग्यूलर ब्रा प्रमाणेच दिसते. पण यात पॅड्स नसतात. फिगरला आणि टिशर्टला परफेक्ट बनवण्यासाठी ही ब्रा बेस्ट ऑपश्न आहे. यात ब्रेस्टचा आकार दिसून येत नाही. टाईट फिटेट ड्रेस किंवा टॉपसाठी ही ब्रा बेस्ट आहे .(Photo credit - zivame)

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

तुम्हाला डीप नेक ड्रेसेस वापरायला आवडत असतील तर पुशअप्स ब्रा नक्की ट्राय करा. या ब्रा मध्ये क्लीवेज चांगले दिसून येतात.

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

या ब्रा चे कप बनियान किंवा स्पॅगिटीला लागून असता. फ्रंट आणि डिपनेक ड्रेसेससाठी बिल्ट इन ब्रा चांगला पर्याय आहे. ही ब्रा वापरल्यास सतत स्ट्रिप्स बाहेर दिसत नाहीत.

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

या ब्रा च्या मागच्या बाजूला आकर्षक डिजाईन्स असतात. ब्रालेट टॉपसुद्धा तुम्ही या ब्रावर वापरू शकता. पूल पार्टी किंवा पिकनिकला जाताना तुम्ही ब्रा बिंधास्तपणे वापरू शकता. (Photo credit-zivame)

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

ही ब्रा तुमच्या छातीला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित कव्हर करते. याशिवाय या ब्रा च्या वापरानं तुम्हाला आरामदायी फिल येतो. अशा ब्रा फ्लोरल प्रिंटमध्ये असतात.

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

बाळाला जन्म दिल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थित करता यावं यासाठी ही ब्रा डिजाईन केली आहे. ही ब्रा न काढताच बाळाला दूध पाजता येऊ शकतं. याचे सॉफ्ट फॅब्रिक्स छातीला व्यवस्थित ठेवतात.

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

बॅकलेस ब्रा आपल्या बॅकलेस ड्रेसेससाठी परफेक्ट असते. बॅकलेस ड्रेसमध्ये ही ब्रा वापरल्यानं तुम्ही रिलॅक्स राहू शकता. (Photo credit - zivame)

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

कन्वर्टिबल ब्रा ची खासियत म्हणजे ही ब्रा ४ ब्रा चे काम एकत्र करते. कन्वर्टिबल स्ट्रेप्सला हॉल्टर, रेसर बॅक, वन शोल्डर ब्रा मध्ये कन्वर्ट करून वापरता येऊ शकतं.

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

बालकोनेट ब्रा ब्रेस्टला पूर्ण कव्हर करत नाही. पण त्यांना चांगला सपोर्ट देते. त्यामुळे ते खूप स्टायलिश दिसतात.

Bra types : चुकीच्या मापाची ब्रा घालण्याचे तोटे? ब्रा कशी निवडाल? योग्य शास्त्रीय माहिती घ्या

कर्वी बॉडी आणि हेवी ब्रेस्ट असल्यास या महिलांना ब्रा निवड करण्यात त्रास होतो. अशा महिलांनी मिनिमाइजर ब्रा वापरायला हवी. यामुळे शरीरातील एक्स्ट्रा लूज फॅट कव्हर केलं जातं. त्यामुळे आकार व्यवस्थित दिसतो.