लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

Health Tip: सलग ३० दिवस बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीरात होतात ५ बदल, त्वचेतच दिसेल फरक - Marathi News | Health Tip: You will be amazed to see these 5 changes in your body after drinking Fennel water for 30 consecutive days! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tip: सलग ३० दिवस बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीरात होतात ५ बदल, त्वचेतच दिसेल फरक

Health Tip: उन्हाळ्यात शरीराचे तपमान आतून थंड ठेवणाऱ्या पदार्थांपैकी एक म्हणजे बडीशेप, पण तिचा वापर महिनाभर या पद्धतीने केला तर होणारे लाभ जाणून घ्या.  ...

महिलांना थायरॉइड कॅन्सरचा धोका पुरूषांपेक्षा जास्त, पाहा कशानं होतो महिलांना हा गंभीर त्रास - Marathi News | Why do women have higher risk of thyroid cancer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांना थायरॉइड कॅन्सरचा धोका पुरूषांपेक्षा जास्त, पाहा कशानं होतो महिलांना हा गंभीर त्रास

Thyroid Cancer : महिलांमध्ये थायरॉइड कॅन्सरचा धोका अधिक का असतो, हे माहिती असणं फार गरजेचं आहे. ...

कार्ब की फॅट...तब्येतीसाठी जास्त घातक काय? संशोधनाचा महत्वाचा खुलासा-तुम्ही जे खाता त्यात.. - Marathi News | Carbs or fat...which is more harmful to health? Research reveals truth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कार्ब की फॅट...तब्येतीसाठी जास्त घातक काय? संशोधनाचा महत्वाचा खुलासा-तुम्ही जे खाता त्यात..

Healthy Food Tips : खरंच कार्बोहायड्रेटने आरोग्याचं नुकसान होतं का? म्हणजे शरीराचं वजन वाढण्यास आणि आरोग्यासंबंधी समस्या होण्यास कार्ब्स जबाबदार असतात? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरं... ...

महिला अचानक चिडचिड करु लागतात-संतापतात असं का? पाहा शांत राहण्यासाठी सोपी युक्ती - Marathi News | What is premenstrual syndrome or PMS in women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिला अचानक चिडचिड करु लागतात-संतापतात असं का? पाहा शांत राहण्यासाठी सोपी युक्ती

What is Premenstrual Syndrome: PMS मुळे फक्त शरीरात बदल होतो असं नाही तर मानसिक स्थिती आणि भावनांवरही प्रभाव पडतो. कधी कधी याची तीव्रता तीव्रता जास्त असते, ज्यामुळे रोजच्या कामांमध्ये अडथळा होतो. ...

झोप उडाली-दचकून जाग येते तर आधी शुगर तपासा, पाहा डायबिटिस असेल तर झोपेच्या कोणत्या तक्रारी वाढतात.. - Marathi News | Diabetes Sign : How blood sugar changes affect your night sleep | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोप उडाली-दचकून जाग येते तर आधी शुगर तपासा, पाहा डायबिटिस असेल तर झोपेच्या कोणत्या तक्रारी वाढतात..

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशननुसार १९९० मध्ये जगभरात २० कोटी लोक डायबिटीसने पीडित होते, तेच २०२२ मध्ये ही संख्या वाढून जवळपास ८३ कोटी झाली आहे.  ...

अनोळखी लोकांशी बाेलताना संकोच वाटतो-घुम्यासारखे वागता? ५ टिप्स-कुठंही जा-आत्मविश्वासानं मनं जिंकाल - Marathi News | Mental Health Tips : 5 smart tricks to beat social anxiety, know how to communicate unknown people | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनोळखी लोकांशी बाेलताना संकोच वाटतो-घुम्यासारखे वागता? ५ टिप्स-कुठंही जा-आत्मविश्वासानं मनं जिंकाल

How To Overcome Social Anxiety : सोशल एंझायटीमुळे हे लोक अनेक ठिकाणी बोलणं किंवा आपलं मत मांडणं टाळतात. गर्दीमध्येही त्यांना जास्त एकटेपणा जाणवतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलण्यास मन धजावत नाही. ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे.  ...

व्हिटामीन B-12 वाढेल झरझर, 'या' फळाच्या बियांचे खास ज्यूस प्या, थकवा कायमचा गायब - Marathi News | How To Overcome Vitamin B-12 Deficiency Use This Watermelon Seeds Drink For Vitamin B-12 Calcium Deficiency | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हिटामीन B-12 वाढेल झरझर, 'या' फळाच्या बियांचे खास ज्यूस प्या, थकवा कायमचा गायब

How To Overcome Vitamin B-12 Deficiency : पुरेसा आराम करूनही तुम्हाला खूप गळून गेल्यासारखं वाटत असे किंवा थकवा जाणवत असेल तर हे बी-१२ च्या कमतरतेचं मुख्य लक्षण असू शकतं. ...

'ज्वारीची सुखडी' हा पदार्थ उन्हाळ्यात खाऊन तर पाहा, भर उन्हात तब्येतीसाठी खास गोड खाऊ - Marathi News | Summer Recipe: Craving something sweet in summer, but worried about your health? Try 'Jwarichi Sukhdi' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'ज्वारीची सुखडी' हा पदार्थ उन्हाळ्यात खाऊन तर पाहा, भर उन्हात तब्येतीसाठी खास गोड खाऊ

Summer Recipe: ज्वारीचा थंडावा, गुळाचा गोडवा आणि दुधाचा मऊपणा असलेली सुखडी आबालवृद्धांना नक्कीच आवडेल, आत्ताच रेसिपी सेव्ह करा! ...