गेल्या वर्षी निवडणुकीच्या काळात खट्टर यांनी विधानसभेत वचन दिले होते की, अवैधरित्या राहात असलेल्या नागरिकांना हरियाणातून हाकलून देण्यात येईल. त्यासाठी एनआरसी लागू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र आता त्यांच्याच नागरिकत्वाचे दस्तऐवज मिळाले नाह ...