लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काढणी

Harvesting in Agriculture in Marathi, मराठी बातम्या

Harvesting, Latest Marathi News

Harvesting in Agriculture : पीक काढणीचे यांत्रिक व पारंपरिक असे प्रकार आहेत
Read More
साखर उताऱ्यात सहकारी कारखाने पुढे; कोणत्या कारखान्याने केले किती ऊस गाळप? - Marathi News | Cooperative factories ahead in sugar production; which factory crushed how much sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर उताऱ्यात सहकारी कारखाने पुढे; कोणत्या कारखान्याने केले किती ऊस गाळप?

गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस गाळप सुरू असून खासगी व सहकारी मिळून १७ साखर कारखान्यांनी आज अखेर ७८.२२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ...

गडहिंग्लज साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; एकरकमी किती दिला दर? - Marathi News | Gadhinglaj Sugar Factory has deposited the sugarcane bill till December 15; How much was the lump sum payment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गडहिंग्लज साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; एकरकमी किती दिला दर?

हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात १ ते १५ डिसेंबरअखेर गळितास आलेल्या उसाची बिले संबंधित ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा केली आहेत. ...

चालू गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल जमा; कोणत्या कारखान्याने दिले किती पैसे? - Marathi News | Sugarcane bill for the first fortnight of the current crushing season has been deposited; which factory paid how much? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चालू गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल जमा; कोणत्या कारखान्याने दिले किती पैसे?

सोलापूर जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत ३३ साखर कारखाने सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडे दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या साखर कारखान्यांच्या ऊस गाळपाला काही दिवस दराचा अडथळा आला होता. ...

उसाला तुरा आल्यावर वजन आणि साखरेवर मोठा परिणाम; कसे कराल तोडणीचे नियोजन? - Marathi News | When sugarcane reaches maturity, it has a major impact on weight and sugar; How will you plan harvesting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाला तुरा आल्यावर वजन आणि साखरेवर मोठा परिणाम; कसे कराल तोडणीचे नियोजन?

पूर्वहंगामी, सुरू व खोडवा असा सर्व तऱ्हेचा ऊस अकाली पक्व होऊन त्याला पांढरे शुभ्र तुरे लागल्याने उसाचे वजन व साखरे प्रमाण घटणार असल्याचे हे गंभीर दिसू लागले आहे. ...

बिद्री साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; किती रुपये दराने केले पेमेंट? - Marathi News | Bidri Sugar Factory has deposited the sugarcane bill till December 15; At what rate was the payment made? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिद्री साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; किती रुपये दराने केले पेमेंट?

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांनी चालू गळीत हंगामात दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे बिल जमा केले आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती कारखान्याचा सर्वाधिक ऊस दर; किती रुपयाने ऊस बिल जमा? - Marathi News | The highest sugarcane price of Bhogavati factory in Kolhapur district; How much rupees did you pay for the sugarcane bill? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती कारखान्याचा सर्वाधिक ऊस दर; किती रुपयाने ऊस बिल जमा?

परिते येथील भोगावती साखर कारखान्याने दि. १६ ते ३० नोव्हेंबर अखेर गाळप झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली.  ...

सोलापूर जिल्ह्यात 'या' २३ कारखान्यांनी अखेर जाहीर केला ३ हजार व त्यापेक्षा अधिक ऊस दर - Marathi News | These 23 factories in Solapur district finally announced sugarcane prices of 3 thousand and above | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात 'या' २३ कारखान्यांनी अखेर जाहीर केला ३ हजार व त्यापेक्षा अधिक ऊस दर

तीन हजार व त्यापेक्षा अधिक रक्कमेची पहिली उचल किंवा एकरकमी दर जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल २३ वर पोहोचली आहे. ...

यंदाच्या गाळप हंगामात ११ टक्केचा साखर उतारा ठेवत 'ह्या' साखर कारखान्याने मारली बाजी - Marathi News | This sugar factory has made a fortune by maintaining a sugar extraction rate of 11 percent in this crushing season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या गाळप हंगामात ११ टक्केचा साखर उतारा ठेवत 'ह्या' साखर कारखान्याने मारली बाजी

यंदाच्या गाळप हंगामात खासगी साखर कारखाने ऊस गाळपात पुढे आहेत. मात्र, त्यात सहकारी साखर कारखान्यांचा जास्तीचा साखर उतारा ठेवण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. ...