लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या , मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

IND vs NZ T20 Series: 'हा माझा संघ आहे, त्यामुळे...", संजू सॅमसनला संधी न दिल्याबद्दल कॅप्टन हार्दिक पंड्या स्पष्टच बोलला! - Marathi News | india vs new zealand t20 series hardik pandya statement on sanju samson umran malik non selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा माझा संघ आहे, त्यामुळे...", संजू सॅमसनला संधी न दिल्याबद्दल कॅप्टन हार्दिक पंड्या स्पष्टच बोलला!

न्यूझीलंड विरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका भारतीय संघानं १-० अशा फरकानं जिंकली. या मालिकेत संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. ...

IND vs NZ: पावसाची बॅटिंग अन् भारताचा विजय; हार्दिक सेनेने मालिका घातली खिशात! - Marathi News | IND vs NZ Match abandoned here in Napier Teams level on DLS Team India clinch the series 1-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाची बॅटिंग अन् भारताचा विजय; हार्दिक सेनेने मालिका घातली खिशात!

भारताने न्यूझीलंडविरूद्धची टी-20 मालिका 1-0 ने जिंकली आहे. ...

NZ vs IND 2nd T20I: "मला संघातील प्रत्येकाला एक संधी द्यायची आहे", विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया - Marathi News | I want to give everyone in the team a chance, said Indian captain Hardik Pandya after the win against New Zealand  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला संघातील प्रत्येकाला एक संधी द्यायची आहे", विजयानंतर कर्णधार पांड्याची प्रतिक्रिया

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs NZ live T20I : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची नवी सुरूवात; इशान-रिषभ ओपनिंगला येणार, जाणून घ्या Playing XI - Marathi News | India vs New Zealand T20I live scorecard update : New Zealand have won the toss and they've decided to bowl first, know team India Playing Xi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची नवी सुरूवात; इशान-रिषभ ओपनिंगला येणार, Playing XI

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट होते. ...

नवोदितांना संधी देण्यासाठीच न्यूझीलंड दौरा : हार्दिक पांड्या - Marathi News | New Zealand tour only to give opportunities to newcomers: Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवोदितांना संधी देण्यासाठीच न्यूझीलंड दौरा : हार्दिक पांड्या

Hardik Pandya:  टी-२० विश्वचषकातील निराशा झटकून  काळजीवाहू कर्णधार हार्दिक पांड्या याने न्यूझीलंड दौरा नवोदितांना संधी देण्यासाठी तसेच त्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी असल्याचे मत मांडले आहे. ...

IND vs NZ live T20I : भारत-न्यूझीलंड पहिली ट्वेंटी-२० रद्द होण्याच्या मार्गावर; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | India vs New Zealand T20I live scorecard update : Heavy rain is likely to interrupt or even prevent today's first T20I from going ahead in Wellington. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-न्यूझीलंड पहिली ट्वेंटी-२० रद्द होण्याच्या मार्गावर; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स 

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - नवा कर्णधार, नवी टीम अन् नवा जोश.... टीम इंडियाच्या भविष्याच्या दृष्टीने टाकलेल्या पावलांची आज पहिली परीक्षा आहे. ...

India's new T20 Captain: ठरलं! हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार; BCCI लवकरच घोषणा करणार, रोहितबाबत विधान - Marathi News | India's new T20 Captain: Hardik Pandya to be officially announced as ‘India’s new T20 Captain’ before series vs SriLanka, Rohit Sharma going OUT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार; BCCI लवकरच घोषणा करणार, रोहितबाबत विधान

India's new T20 Captain:  ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी होताना दिसतेय. ...

टीम इंडियाने ट्वेंटी-२०साठी नवा कर्णधार निवडायला हवा; Ravi Shastri यांचा सल्ला, दिला इंग्लंडचा दाखला - Marathi News | India need to appoint a new Twenty20 captain and follow England's template to revive their fortunes in that format, said former head coach Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने ट्वेंटी-२०साठी नवा कर्णधार निवडायला हवा; रवी शास्त्री यांचा सल्ला, दिला इंग्लंडचा दाखला

BCCI २०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागली आहे आणि  माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बदलण्याची मागणी केली आहे ...