लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या , मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

आॅस्ट्रेलियाला लोळवणाऱ्या टीम इंडियाच्या शिलेदारांचे रिपोर्ट कार्ड - Marathi News | Report card of Team India slamming the Australians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आॅस्ट्रेलियाला लोळवणाऱ्या टीम इंडियाच्या शिलेदारांचे रिपोर्ट कार्ड

पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना थोडक्यात गमावल्याने आॅसीला व्हाइटवॉश देण्याची संधी हुकली खरी, पण भारतीयांनी राखलेले वर्चस्व जबरदस्त होते. ...

हार्दिक पांड्याने 'त्या' रहस्यमय मुलीसोबतचं नातं केलं उघड; चर्चेला पूर्णविराम - Marathi News | Hardik Pandit danced with 'that' mysterious daughter; Discussion periods | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने 'त्या' रहस्यमय मुलीसोबतचं नातं केलं उघड; चर्चेला पूर्णविराम

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याच्यासोबत असलेल्या एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

जगातल्या कोणत्याही मैदानावर चौकार-षटकार मारू शकतो हार्दिक पांड्या : रवी शास्त्री - Marathi News | Hardik Pandya can hit four fours in any ground in the world: Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जगातल्या कोणत्याही मैदानावर चौकार-षटकार मारू शकतो हार्दिक पांड्या : रवी शास्त्री

हार्दिक पंड्याला इंदोर वनडेत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्याचा कोच रवी शास्त्री यांचा निर्णय मास्ट्ररस्ट्रोक ठरला आहे. बडोद्याचा हा अष्टपैलू खेळाडू जगातील कोणत्याही मैदानात चौकार आणि षटकार ठोकू शकतो, असं रवी शास्त्री म्हणाले.  ...

हार्दिक पांड्याचा षटकार त्या प्रेक्षकाला पडला महागात - Marathi News | The heart of the heartfelt Pandya fell to the observer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचा षटकार त्या प्रेक्षकाला पडला महागात

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पांड्यानं आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्याची ही फटकेबाजी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला चांगलीच महागात पडली आहे. ...