India vs Australia, 3rd T20I : हार्दिक पांड्याला मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कारानं गौरविण्यात आलं. पण, त्यानं ती ट्रॉफी टी नटराजनला दिली. या मालिकेत नटराजननं सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. ...
India vs Australia, 3rd T20I : ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाच्या बाजूनं झुकलेला सामना फिरवला. हार्दिक पांड्या व विराट कोहली यांना मोक्याच्या क्षणी माघारी पाठवून ऑस्ट्रेलियानं तिसरा सामना जिंकला. ...
India vs Australia : भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं ६ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...
सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते. ...
टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली ...