लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
माथ्यावरचे केस गळून गळून पातळ झाले? हे घरगुती तेल लावा, पटापट वाढतील-दाट होतील केस - Marathi News | How to stop hair fall : Homemade oil and homemade serum for hair growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माथ्यावरचे केस गळून गळून पातळ झाले? हे घरगुती तेल लावा, पटापट वाढतील-दाट होतील केस

How to stop hair fall : हेअर फॉलची समस्या रोखण्यासाठी घरगुती तेल वापरल्यास केसांनाही याचा पुरेपूर फायदा मिळतो. ...

केस पिकलेत, डाय अजिबात आवडत नाही? 3 घरगुती उपाय, डाय न करताच केस होतील काळे - Marathi News | Solution for grey Hairs : Natural Home Remedies For Grey Hair Premature Grey Hair Treatment With Home Remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस पिकलेत, डाय अजिबात आवडत नाही? 3 घरगुती उपाय, डाय न करताच केस होतील काळे

Solution for grey Hairs : नॅच्युरल हेअर डाय घरच्याघरी तयार करून तुम्ही केस काळे करू शकता. (Natural Dye For White Hair)  ...

केसांना मेहेंदी लावताना मेहेंदीत घाला ‘या’ तेलाचे १० थेंब, केस वाढतील-कोंडाही होईल कमी - Marathi News | Almond Oil, Henna Treatment Mask For Long And Lustrous Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांना मेहेंदी लावताना मेहेंदीत घाला ‘या’ तेलाचे १० थेंब, केस वाढतील-कोंडाही होईल कमी

Almond Oil, Henna Treatment Mask For Long And Lustrous Hair मेहेंदी लावली की केस कोरडे होतात असा अनुभव असेल तर हे तेल फार कामाचे. ...

'या' देशांमध्ये हेअर कटिंग कराल तर व्हाल कंगाल, पाहा यादी; भारताचा कितवा नंबर..? - Marathi News | hair cutting charges you will be stunned to see the rate of hair cutting in these countries | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशांमध्ये हेअर कटिंग कराल तर व्हाल कंगाल, पाहा यादी; भारताचा कितवा नंबर..?

Hair Cutting Charges: वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये विविध देशातील हेअर कटिंगचे दर सांगितले आहेत. ...

कांद्याचं खास हेअर टॉनिक केसांवर लावा; कंबरेपर्यंत वाढतील केस; केसाचं गळणं कायमच थांबेल - Marathi News | How to get long hairs : How to get long hairs using onion sirum How to grow long hair with onion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : कांद्याचं खास हेअर टॉनिक केसांवर लावा; कंबरेपर्यंत वाढतील केस; केसाचं गळणं कायमच थांबेल

How to get long hairs : काद्यांत एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शनशी लढण्यास मदत होते. केसांना कांदा लावल्यान केस वाढण्यास मदत होते ...

शेवग्याच्या पानांचा असा करा वापर, केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय..केस होतील मजबूत व दाट... - Marathi News | Moringa Leaves Hair Mask to Grow Your Hair Faster, Thicker, and Longer hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या पानांचा असा करा वापर, केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय..केस होतील मजबूत व दाट...

Amazing Moringa Benefits For Hair Growth And How To Use It : केस गळणे थांबवण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पाने हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. याचा तीन प्रकारे वापर केल्याने केसांची वाढ तर होईलच पण केसांची मुळंही मजबूत होतील. ...

साऊथ इंडियन तरूणींच्या लांबसडक दाट केसाचं सिक्रेट; १ सोपं काम करा, भराभर वाढतील केस - Marathi News | Quick home remedy for hair growth : How to make south indian hair mask long hair secret | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साऊथ इंडियन तरूणींच्या लांबसडक दाट केसाचं सिक्रेट; १ सोपं काम करा, भराभर वाढतील केस

How to make south indian hair mask long hair secret at home : हा हेअर मास्क केसांना लावल्यानं हळूहळू केस गळती थांबून केसांची चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. ...

पांढरे केस उपटल्याने बाकीचे केसही खरंच लवकर पांढरे होतात का? तज्ज्ञ सांगतात, खरंखुरं उत्तर - Marathi News | Plucking White Hair Cause More Greying – True or Myth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस उपटल्याने बाकीचे केसही खरंच लवकर पांढरे होतात का? तज्ज्ञ सांगतात, खरंखुरं उत्तर

Plucking White Hair Cause More Greying – True or Myth डोक्यावर एखादा पांढरा केस दिसला की उपटला जातोच, पण तसं केल्यानं बाकीचे केसही पांढरे होतात का? ...