सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
गुजरात, मराठी बातम्या FOLLOW Gujarat, Latest Marathi News
What Is MAYDAY Call Meaning: मेडे कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात... ...
Ahmedabad Plane Crash: या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाई नागरिक तर 7 पोर्तगालचे नागरिक बसलेले होते. ...
Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली. या विमानात २४२ लोक होते. ...
Salman Khan on Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याला सपोर्ट केला असून कौतुकही केलं आहे ...
Air India plane crash News: एअर इंडियाचे विमान गुजरातमध्ये कोसळले. अपघात झाला, त्यावेळी तब्बल २४२ जण होते. यात किती भारतीय आणि किती परदेशी, तसेच इतर माहिती समोर आली आहे. ...
अहमदाबादहून लंडन गॅटविकसाठी उड्डाण करत असलेले हे विमान टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळले. यावेळी मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला होता. ...
तर आता प्रश्न असा निर्माण होतो की, विमानात इंधन (फ्यूल) टँक कुठे असतो आणि क्रॅश झाल्यानंतर विमानला आग कशी लागते? विमानाच्या कुठल्या भागात बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो? तर जाणून घेऊयात. ...
Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे B787 विमान कोसळले. विमानात २४२ लोक प्रवास करत होते. ...