लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

हृदयद्रावक! मुलीला बक्षिस अन् वडिलांचा मृत्यू; गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा', सात नराधम ताब्यात - Marathi News |  An 11-year-old girl won the Best Garba award in Porbandar, Gujarat, but her father was killed by the organizers in a shocking incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीला बक्षिस अन् वडिलांचा मृत्यू; गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा', सात नराधम ताब्यात

११ वर्षीय मुलीने 'बेस्ट गरबा'चा पुरस्कार पटकावला पण आपल्या वडिलांना गमावले. ...

Video: गुजरातमध्ये केमिकल कंपनीला मोठी आग; ६० टँकर जळून खाक - Marathi News | Chemical company fire in Gujarat; Burn 60 tankers in aravali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: गुजरातमध्ये केमिकल कंपनीला मोठी आग; ६० टँकर जळून खाक

केमिकल कंपनीतील आगीच सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. ...

न्यायाधीशांमध्ये कोर्टातच ‘तू तू मैं मैं’; गुजरात उच्च न्यायालयातील प्रकार - Marathi News | in the court itself fight among the judges in gujarat high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायाधीशांमध्ये कोर्टातच ‘तू तू मैं मैं’; गुजरात उच्च न्यायालयातील प्रकार

या वादावादीनंतर लगेचच या खंडपीठाचा व्हिडीओ यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला. ...

पर्यटन महामंडळाची रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर टेंट सिटी; गुजरातच्या कंपनीला खासगीकरणातून दिले काम - Marathi News | Tourism Corporation's tent city on the beach of Raigad; The work was given to a Gujarat company through privatization | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटन महामंडळाची रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर टेंट सिटी; गुजरातच्या कंपनीला खासगीकरणातून दिले काम

बांधा-वापरा-संचलन तत्त्वावर खासगीकरणातून तिचे काम गुजरातमधील एका खासगी कंपनीस देण्यात आले आहे. ...

गुजरातमध्ये नवरात्रीत गरबा खेळताना 24 तासांत 10 जणांचा मृत्यू; हार्ट अटॅकने गमावला जीव - Marathi News | 10 people died in 24 hours due to heart attack while playing garba on occasion of navratri in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये नवरात्रीत गरबा खेळताना 24 तासांत 10 जणांचा मृत्यू; हार्ट अटॅकने गमावला जीव

गुजरातमध्ये सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, याच काळात गरबा खेळताना तरुणांना हार्ट अटॅक आल्याच्या घटनाही समोर येत असून, गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ...

गुजराती पाट्यांवरून मुंबईत राजकारण पुन्हा जोमात... - Marathi News | Politics in Mumbai is reviving from Gujarati plates... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजराती पाट्यांवरून मुंबईत राजकारण पुन्हा जोमात...

‘मराठी भाषेचा मान राखलाच पाहिजे’; ‘दादागिरी खपवून घेतली जाणार नाही!’ ...

Video: PM नरेंद्र मोदी बनले गीतकार; स्वलिखीत 'गरबा' गीतांनी केली नवरात्रीला अनोखी सुरुवात - Marathi News | PM Narendra Modi turned lyricist; A unique start to Navratri with self-written 'Garba' songs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: PM नरेंद्र मोदी बनले गीतकार; स्वलिखीत 'गरबा' गीतांनी केली नवरात्रीला अनोखी सुरुवात

गाण्याला मीत ब्रदर्स, तनिष्क बागची यांचे संगीत तर दिव्य कुमार आणि ध्वनी भानुषालीने आवाज दिला आहे. ...

महाराष्ट्रातील आणखी कोणते उद्योग गुजरातला? भूपेंद्र पटेल यांच्या मुंबई दौऱ्यानंतर चर्चा - Marathi News | What other industries in Maharashtra to Gujarat? Discussion after Bhupendra Patel's visit to Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील आणखी कोणते उद्योग गुजरातला? भूपेंद्र पटेल यांच्या मुंबई दौऱ्यानंतर चर्चा

आपले उद्योग गुजरात पळवत असल्याचा आरोप करत त्यांच्यासाठी पायघड्या कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.   ...