वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
Gram Panchayat Election results 2023 FOLLOW Gram panchayat, Latest Marathi News राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Solapur News: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात ११ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ११ पैकी चार ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली. ...
राज्यातील २ हजार ६२० ग्रामपंचायतींमधील ३ हजार ६६६ सदस्य व १२६ सरपंचपद रिक्त ...
नळेगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती. ...
ग्रामपंचायतींना निधीची प्रतिक्षा ...
सुरतगाव ग्रामपंचायतीतील प्रकरण ...
सातोड आणि जुनेपाणी येथील सरपंच असणाऱ्या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे. ...
पोटनिवडणूक की प्रशासकराज? ...
ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहाथ पकडले ...