Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मायलन लॅबोरटरीज कंपनीकडून सी. एस. आर. फंडातून शिंदे गावात विद्यार्थ्यांसाठी बांधुन देण्यात आलेल्या अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उदय कसबेकर व जितेंद्र खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेण्यात आले. ...
मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. यात भाजपाने ठाकूरसाई, तुंग व केवरे या तीन ठिकाणी सरपंचपदावर विजय मिळविला. ...
शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात ४ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला आहे. शिरूरसह आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांची शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील सत्त ...
नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विकास कामाच्या बळावर भाजपाने वर्चस्व कायम राखत नंबर १ पटकावला आहे. जिल्ह्यात भाजपा समर्थित पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी १२४ ग्रा.पं.वर ताबा मिळविला आहे. इकडे महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, शेतकरी आत ...
इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. त्यातील १ ग्रामपंचायती बिनविरोध झाली. उर्वरित १३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज स्पष्ट झाला. ...