लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
१६ पैकी दहा ग्रामपंचायतीत काँग्रेसचा झेंडा - Marathi News | Congress flag of 10 out of 16 gram panchayats | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१६ पैकी दहा ग्रामपंचायतीत काँग्रेसचा झेंडा

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. गुरुवारी निकाल घोषित करण्यात आला. यात १६ पैकी दहा ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व स्थापित केले आहे. भाजपाला मात्र दोनच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. ...

सरपंचपदांवर ‘आविसं’चे वर्चस्व - Marathi News | 'Aavisan' dominance over Sarpanchpadpad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सरपंचपदांवर ‘आविसं’चे वर्चस्व

जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या २० ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ४ ग्रामपंचायतींच्या निकालात आदिवासी विद्यार्थी संघाने बाजी मारली. ४ पैकी ३ जागी विजय विजयी मिळवत आविसंने आपले वर्चस्व तर काँग्रेसने एक सरपंचपद पटकावत आपले अस्तित्व द ...

येवला ते कोकमठाणपर्यंत पायी दिंडी - Marathi News | From Yeola to Kalmathan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला ते कोकमठाणपर्यंत पायी दिंडी

येवला : कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त येथील सद्गुरु आत्मा मालिक तपोभूमीपासून कोकमठाणपर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ...

आठ जागी भाजप तर सहा ग्रा.पं.वर कॉँग्रेसचा कब्जा - Marathi News | BJP occupies eight seats and Congress occupy six gram panchayat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आठ जागी भाजप तर सहा ग्रा.पं.वर कॉँग्रेसचा कब्जा

१४ ग्रामपंचायतीचे निकाल लागले असून मतदारांनी भाजपच्या पारड्यात सर्वाधिक मत टाकत आठ ग्रा.पं. वर विजय मिळवून दिला. कॉँग्रेसने सहा ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. पंचायत समिती सभापतीच्या लहान आर्वी गावातील भाजपचा उमेदवार पराभूत झाल्याने उलटसुलट चर्चा ह ...

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींची मतमोजणी शांततेत; दोन दिवसांनी अधिकृत निकाल - Marathi News |  Counting of votes of Gram Panchayats in Thane district; Official results after two days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींची मतमोजणी शांततेत; दोन दिवसांनी अधिकृत निकाल

आॅक्टोंबर ते फेब्रुवारी या दरमयान मदत संपणाऱ्या ग्राम पंचायतींसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. यात पोट निवडणुकांचाही समावेश होता. यावेळी तीन ग्राम पंचायतींच्या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच प्राप्त झाले नाही. यामुळे संबंधीत ग्राम पंचायत सरपंच पदासाठी य ...

मावळातील तीन ग्रामपंचायतींवर भाजपाची सरशी  - Marathi News | BJP's won on three Gram Panchayats in Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळातील तीन ग्रामपंचायतींवर भाजपाची सरशी 

मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. ...

ग्रा.पं.चा कौल कुणाला? नागपूर जिल्ह्यात ८०.२७ टक्के मतदान - Marathi News | Who's got the name of Gram Panchayat? Nagpur district has 80.27 percent voting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रा.पं.चा कौल कुणाला? नागपूर जिल्ह्यात ८०.२७ टक्के मतदान

नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. ...

परभणी : पत्रकारासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | Parbhani: A case of ransom filed against the three journalists with the journalist | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पत्रकारासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

ग्रामपंचायतीच्या विरोधात बातमी लावतो, अशी धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. ...