शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अकोला : आलेगावचा पाणीप्रश्न पेटला; संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कार्यालयात डांबले 

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील संगणक परिचालक ११ महिन्यांपासून मानधनाविना

नाशिक : चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वादाबाबत तहसीलदारांना निवेदन ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार

नाशिक : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायत प्रथम

अकोला : अकोला जिल्ह्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १७९ उमेदवारी अर्ज!

सातारा : सातारा : म्हासुर्णे ग्रामसभेतील दारूबंदीचा ठराव कागदावरच, गावात राजरोसपणे दारूविक्री सुरू

जळगाव : भादली खुर्द, सुजदे ग्रामपंचायत निवडणूक आॅनलाईनवर बेदखल

रत्नागिरी : रत्नागिरी : जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, २५ फेब्रुवारीला मतदान

कोल्हापूर : हातकणंगले पोटनिवडणूक सुरू ग्रामपंचायत: राजकीय इच्छाशक्तीमध्ये दिग्गज बॅकफूटवर

अमरावती : जात वैधता प्रमाणपत्राऐवजी आता हमीपत्र ग्राह्य; ४,४१८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू