शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सांगली : महाआवास अभियानात सांगली जिल्ह्यातील बलवडी ग्रामपंचायत राज्यात तिसऱ्या स्थानी

हिंगोली : घरकुल लाभार्थीची अडवणूक महागात; लाच स्वीकारताना ग्रामसेवक एसीबीच्या ताब्यात

भंडारा : काय सांगता ! ग्रामपंचायतचा सिमेंट रस्ताच गेला चोरीला

पुणे : Pune Nasrapur Case: शेतातील महिलांवर वाईट नजर; गैरकृत्य करण्याचा प्रयत्न, नराधम अत्यंत घाणेरड्या मानसिकतेचा

बीड : जनता माझ्यासोबतच; मस्साजोगमध्ये विजयानंतर स्वरूपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

लोकमत शेती : Gram panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी शासन किती रुपये खर्च करते, किती अनुदान देते? 

लोकमत शेती : Digital Gram Panchayat : राज्यातील ग्रामपंचायतींना मिळाले डिजिटल पंख; सेवा आता एका क्लिकवर

पुणे : ४ वर्षाच्या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू; भोर तालुक्यातील धक्कादायक घटना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

लोकमत शेती : शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठीचे अनुदान आले; तुमच्या तालुक्याला किती निधी? वाचा सविस्तर

पुणे : जिवंत अंध दिव्यांग महिलेला ‘मयत’ दाखवून भत्ता बंद; नीरा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह