शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : Kolhapur: पंचगंगा प्रदूषणप्रकरणी ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींना नोटीस

लोकमत शेती : अन्यथा 'त्या' दूध संकलन केंद्रावर कारवाई, नाशिक जिल्हा परिषदेचे महत्वपूर्ण पाऊल

लोकमत शेती : वनराई होणार गावच्या सुख, दु:खाची साथीदार, वृक्ष संवर्धनासाठी 'ही' महत्वपूर्ण योजना 

लातुर : पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातच समजणार! जलजन्य आजार रोखण्यास मदत

कोल्हापूर : ग्रामपंचायतीने बिल थकवलं; 'जलजीवन' व्हेंटिलेटरवर, योजनेच्या सौरऊर्जेला ब्रेक

कोल्हापूर : ग्रामपंचायतींना १०६३ कोटी रुपयांचा बूस्टर, पंधराव्या वित्त आयोगाचा दुसरा हप्ता वितरित

सिंधुदूर्ग : Sindhudurg: कलमठ ग्रामपंचायतीला 'आयएसओ' मानांकन; विकास प्रक्रियेला गती येणार

लातुर : गावच्या विकासास मिळणार चालना, लातूरातील ७८५ ग्रामपंचायतींसाठी २१ कोटींचे अनुदान

कोल्हापूर : Kolhapur: थकबाकीपोटी माणगाव ग्रामपंचायतींने वीजवितरण कार्यालयाचे साहित्य केले जप्त

लोकमत शेती : ग्रामपंचायतींना मिळाला कोट्यवधीचा निधी; ३१ मार्चपर्यंत खर्चावे लागणार