शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पुणे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन; सरपंचांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार

महाराष्ट्र : Gram Panchayat: आता ग्रामपंचायतीचा जमा-खर्च जगाला कळणार, ‘वेबसाइट’ होणार विकसित

लोकमत शेती : Gram Panchayat : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्ते खराब असल्यास तक्रार कुठे अन् कशी करायची?

महाराष्ट्र : राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार

लोकमत शेती : तुमच्या ग्रामपंचायतीनं कुठं अन् किती पैसा खर्च केला? सर्व हिशेब पहा आता तुमच्या मोबाईलवर

लोकमत शेती : सलग २० वर्ष पाणी वापराचे बजेट मांडणारे राज्यातील 'हे' एकमेव गाव; जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : 'कुकडी' प्रकल्पातील 'ही' पाच धरणे १०० टक्के भरली; विसर्ग सुरू सतर्कतेचा इशारा

लोकमत शेती : गावातील रस्त्यांना नंबर तसेच महापुरुषांची नावे व दुतर्फा झाडे; वाचा आडाचीवाडी पाणंद रस्ते पॅटर्न

नांदेड : Nanded:'प्रति गुंठा ८५ रुपये मदत नकोच'; करमोडी ग्रामपंचायतीचा शासनाच्या मदतीविरुद्ध ठराव

कोल्हापूर : बनावट लेटरहेड वापरून शासनाची फसवणूक; कोल्हापुरातील एकास अटक