शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पुणे : ५ हजारांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

लोकमत शेती : जनावरांत रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून काय कराल?

सांगली : Sangli: देविखिंडीत गावठाण मिळकती झाल्या पतीपत्नीच्या नावावर, जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

कोल्हापूर : Kolhapur: पंचगंगा प्रदूषणप्रकरणी ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींना नोटीस

लोकमत शेती : अन्यथा 'त्या' दूध संकलन केंद्रावर कारवाई, नाशिक जिल्हा परिषदेचे महत्वपूर्ण पाऊल

लोकमत शेती : वनराई होणार गावच्या सुख, दु:खाची साथीदार, वृक्ष संवर्धनासाठी 'ही' महत्वपूर्ण योजना 

लातुर : पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातच समजणार! जलजन्य आजार रोखण्यास मदत

कोल्हापूर : ग्रामपंचायतीने बिल थकवलं; 'जलजीवन' व्हेंटिलेटरवर, योजनेच्या सौरऊर्जेला ब्रेक

कोल्हापूर : ग्रामपंचायतींना १०६३ कोटी रुपयांचा बूस्टर, पंधराव्या वित्त आयोगाचा दुसरा हप्ता वितरित

सिंधुदूर्ग : Sindhudurg: कलमठ ग्रामपंचायतीला 'आयएसओ' मानांकन; विकास प्रक्रियेला गती येणार