शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पिंपरी -चिंचवड : पाच ग्रामपंचायतींसाठी मावळात आज मतदान

रायगड : ग्रामपंचायत निवडणूक : वदप, गौरकामतमध्ये राष्ट्रवादी

वसई विरार : डहाणूच्या तीन ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

नाशिक : जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

अकोला : अकोला : १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी ३२ केंद्रांवर ग्राम पंचायतीसाठी मतदान!

नाशिक : मालेगाव तालुक्यात २० जागांसाठी आज मतदान

सांगली : सांगली : मांगलेतील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची जप्त करा, न्यायालयाचे आदेश

यवतमाळ : १९८ ग्रामपंचायतींच्या नळ योजनेची वीज तोडली

अकोला : संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना कार्यालयात डांबले!