शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

राष्ट्रीय : या गावात बसतात चक्क दोन राज्यांचे सरपंच 

वाशिम :  बिअरबार पुन्हा होणार सुरू ; पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची माहिती मागविली!

बुलढाणा : बुलडाणा : खर्चाच्या हिशेबासाठी ग्राम पंचायत सदस्यांचे उपोषण!

सातारा : सातारा : उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारीचा चार्ज काढला, अत्याचाराचा आरोप

पुणे : सोशल मीडियाच्या युगात चावडी संस्कृती पावतेय लोप

नाशिक : ब्राह्मणगाव ग्रामपंचायत आता विजेसाठी स्वयंपूर्ण

नाशिक : अनधिकृत वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव

नाशिक : पंचाळेच्या उपसरपंचपदी छाया आसळकर बिनविरोध

जालना : ग्रामस्थांचा दाढी-कटिंगवर बहिष्कार !

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात पथदिव्यांची दीडशे कोटींची थकबाकी