शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

बुलडाणा : खर्चाच्या हिशेबासाठी ग्राम पंचायत सदस्यांचे उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:20 AM

शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा): ग्रामपंचायत निधीच्या खर्चाचा हिशेब देण्यात यावा, या मागणीसाठी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देदेऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील ग्रामपंचायत पाच सदस्य चढले पाण्याच्या टाकीवर

बुलडाणा न्यूज नेटवर्कशिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा): ग्रामपंचायत निधीच्या खर्चाचा हिशेब देण्यात यावा, या मागणीसाठी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.मुक्ताबाई भगवान आरमाल, शकुंतला दिलीप सोनपसारे, यशोदा किसन राठोड, दीपक सोनपसारे, नामदेव कुंडलीक कायंदे यांच्यासह अन्य व्यक्तींनी हे उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाचा हिशेब या सदस्यांना हवा आहे. यावेळी  संतोष अरमाळ, अर्जून नागरे, बद्री कायंदे, सुभाष घेवदे, सुभाष गुंजाळ, पंढरी जाधव, योगेश आरमाळ, विष्णू गायकी, रमेश ढाकणे, गणेश ढाकणे, अण्णा शिंदे, भानदास नागरे, अशोक गायकवाड, शिवलाल मोहने व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलनDeulgaon Rajaदेऊळगाव राजा