शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पेपरलेस ग्रामपंचायत योजनेचा बोजवारा 

जालना : नंदापूर ठरतेय विकासाचे रोल मॉडेल!

जालना : ग्रा.पं.च्या सामान्य फंडात ठणठणाट

सातारा : सातारा : उंब्रजमध्ये मुलांच्या शाळा इमारतीसाठी पालकांचे आंदोलन

चंद्रपूर : ई- ग्रामसॉफ्ट प्रणाली सुरु होणार

नांदेड : बरडशेवाळा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील अंत्यसंस्कार होणार बंद

नांदेड : धक्कादायक ! हदगावात जिल्हा परिषद शाळेसमोरच होतो अंत्यविधी; भीतीने विद्यार्थी पडतात आजारी 

बीड : ‘पेपरलेस’कडे पाटोदा तालुक्याची वाटचाल

राष्ट्रीय : या गावात बसतात चक्क दोन राज्यांचे सरपंच 

वाशिम :  बिअरबार पुन्हा होणार सुरू ; पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची माहिती मागविली!