शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

वाशिम : ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची राहणीमान भत्त्यासाठी पायपीट

जळगाव : भडगाव तालुक्यातील अंतुर्ली उपसरपंचपदी लक्ष्मण पाटील

हिंगोली : कोठारी प्रकरणी ग्रामसेवक निलंबित

गडचिरोली : आष्टीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

वर्धा : फलक वाटपातील घबाडाचा उडाला बार

छत्रपती संभाजीनगर : वैजापुरात 'घरकुल'चा लाभ श्रीमंताना; गरीब अद्यापही प्रतीक्षेतच 

परभणी : परभणी : ४३ लाखांचा खनिज विकास निधी मंजूर

बीड : सिरसाळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

छत्रपती संभाजीनगर : ३ ग्रामपंचायती व बनोटी प्रा.आ. केंद्राचा पंचनामा

नाशिक : अनावश्यक मानपान अनाठायी खर्चाला फाटा !