lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रेसी सिंग

ग्रेसी सिंग

Gracy singh, Latest Marathi News

 'लगान' या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन आजही रसिकांच्या लक्षात आहे.लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं.  अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. १९९७ साली अमानत मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती. 
Read More
या कारणामुळे आयुष्यभर लग्न करणार नाही लगान फेम ग्रेसी सिंग? आता दिसते अशी... - Marathi News | lagaan fame gracy singh looks now, still unmarried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे आयुष्यभर लग्न करणार नाही लगान फेम ग्रेसी सिंग? आता दिसते अशी...

'लगान' या सिनेमात गौरी या भूमिकेत ग्रेसी सिंगला पाहायला मिळाले होते. भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. ...

मुन्नाभाई MBBS @ 17 : आता अशी दिसते संजय दत्तची हिरोइन, जाणून घ्या सध्या ती काय करतेय? - Marathi News | Munnabhai MBBS @ 17: Then And Now Sanjay Dutt's heroine Gracy Singh, Here's what the 40-year-old Actress is up to | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुन्नाभाई MBBS @ 17 : आता अशी दिसते संजय दत्तची हिरोइन, जाणून घ्या सध्या ती काय करतेय?

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. लगान या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन इतकीच रसिकांना भावली. गौरी साकारणारी ही अभिनेत्री म्हणजे ग्रेसी सिंग. ...

पहिल्याच सिनेमातून स्टार बनली होती आमिर खानची अभिनेत्री, आता चित्रपटसृष्टीतून लांब जात स्विकारला आध्यात्माचा मार्ग - Marathi News | Aamir Khan's Actress Gracy Singh Has Become Brahmakumari disciple Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच सिनेमातून स्टार बनली होती आमिर खानची अभिनेत्री, आता चित्रपटसृष्टीतून लांब जात स्विकारला आध्यात्माचा मार्ग

आशुतोष गोवारीकर यांच्या लगान या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. 'लगान'मुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. ...

लगान, मुन्नाभाई एमबीबीएससारखे सुपरहिट सिनेमे देऊनही का संपले ग्रेसी सिंगचे फिल्मी करिअर? - Marathi News | birthday special gracy singh carrier after lagaan gangajal and munnabhai mbbs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगान, मुन्नाभाई एमबीबीएससारखे सुपरहिट सिनेमे देऊनही का संपले ग्रेसी सिंगचे फिल्मी करिअर?

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘लगान’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिरोईन ग्रेसी सिंग हिने काही मोठ्या सिनेमांत काम केले.  मात्र अचानक मी पडद्यावरून गायब झाली. ...

आंबेडकर जयंतीनिमित्त 'एक देश एक आवाज' उपक्रमाच्‍या माध्‍यमातून कलाकार देणार खास मानवंदना - Marathi News | &TV to pay a special tribute through its ‘Ek Desh Ek Awaaz’ initiative on Ambedkar Jayanti-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंबेडकर जयंतीनिमित्त 'एक देश एक आवाज' उपक्रमाच्‍या माध्‍यमातून कलाकार देणार खास मानवंदना

सर्व कलाकार एकत्र येऊन या देशाप्रती भरीव योगदान देणारे बाबासाहेब यांना खास मानवंदना देण्‍याचे आवाहन करत आहेत.  ...

बॉलिवूडमधून आमिर खानची ही अभिनेत्री झाली गायब, आता तिला ओळखणं ही झालंय कठीण - Marathi News | You can't recognize actress gracy singh now gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधून आमिर खानची ही अभिनेत्री झाली गायब, आता तिला ओळखणं ही झालंय कठीण

करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला. ...

आमिर खानची हिरोइन आता दिसते अशी, तुम्हीही म्हणाल हीच का ती - Marathi News | You will be amazed after seeing Gracy Singh, Actress of Lagaan Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची हिरोइन आता दिसते अशी, तुम्हीही म्हणाल हीच का ती

ग्रेसीलाही मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह काम करायला संधी मिळाली. लगान या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन इतकीच रसिकांना भावली. ...

सुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली गायब - Marathi News | superhit film lagaan debutant bollywood actress gracy singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली गायब

आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करताना दिसत नाही. ...