लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

घरामध्ये कुत्रा, मांजर पाळताय मग नोंदणी अन् परवाना घेतला का? अन्यथा होणार कारवाई - Marathi News | If you keep a dog or cat at home, have you registered and obtained a license? Otherwise, action will be taken. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरामध्ये कुत्रा, मांजर पाळताय मग नोंदणी अन् परवाना घेतला का? अन्यथा होणार कारवाई

महाराष्ट्र नगरपालिका कायद्यानुसार घरात श्वान किंवा मांजरीसारखे पाळीव प्राणी पाळण्यासाठी परवाना (पेट लायसन्स) असणे बंधनकारक आहे. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने मोकाट श्वानांचा जन्मदर नियंत्रण, तसेच नोंदणीबाबत राज्यातील मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत ...

जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी आता सुटणार; मदत कक्षाची स्थापना - Marathi News | Problems faced while applying online for land survey will now be solved; Help Desk established | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी आता सुटणार; मदत कक्षाची स्थापना

भूमी अभिलेख विभागाच्या जमीन मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या "ई मोजणी व्हर्जन दोनमध्ये अर्ज करताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने स्वतःहून पुढाकार घेतला आहे. ...

रेल्वेचा मोठा निर्णय! आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणार नाही चांदीचं नाणं, कारण काय? जाणून धक्का बसेल! - Marathi News | Railways' big decision Now employees will not get silver coins at retirement, what is the reason You will be shocked to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेचा मोठा निर्णय! आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणार नाही चांदीचं नाणं, कारण काय? जाणून धक्का बसेल!

महत्वाचे म्हणजे, या निर्णयाला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली आहे. ...

मध्यस्थांचा पत्ता आता कट होणार; बाजार समित्यांना 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' दर्जा देण्यात येणार - Marathi News | The middlemen will now be cut off; Market committees will be given the status of 'Nationally Important Market' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मध्यस्थांचा पत्ता आता कट होणार; बाजार समित्यांना 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' दर्जा देण्यात येणार

enam market शेतमालाला योग्य भाव मिळण्यासह सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने नोंदवले जातील. ई- नाम प्रणालीशी जोडल्यामुळे शेतकरी मध्यस्थाविना देशभरातील ग्राहकांशी व्यवहार करू शकतील. ...

Lakhpati Didi Yojana : बचत गटातून लखपतीपर्यंतचा प्रवास; नागपूरचा 'उमेद' मॉडेल राज्यात अव्वल - Marathi News | latest news Lakhpati Didi Yojana: Journey from self-help group to lakhpati; Nagpur's 'Umed' model tops the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बचत गटातून लखपतीपर्यंतचा प्रवास; नागपूरचा 'उमेद' मॉडेल राज्यात अव्वल

Lakhpati Didi Yojana : बचत गटातून सुरू झालेला प्रवास थेट लखपतीपर्यंत पोहोचला आहे. शासनाच्या 'उमेद' योजनेने नागपूर जिल्ह्यात १.७० लाख महिलांचे आयुष्य बदलले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे. (Lakhpati Didi Yojana) ...

सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा आता घरपोच मिळणार; भूमी अभिलेख विभागाचा 'हा' नवा प्रयोग - Marathi News | Notices of changes in the Satbara Utara will now be delivered to your home; 'This' is a new experiment of the Land Records Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा आता घरपोच मिळणार; भूमी अभिलेख विभागाचा 'हा' नवा प्रयोग

satbara ferfar ऑफलाइन प्रकारात अनेकदा तलाठी आणि पक्षकारांकडून नोटीस बजावणे आणि त्या न मिळणे अशा स्वरुपाच्या तक्रारी येत होत्या. त्यावर भूमी अभिलेख विभागाने हा उपाय काढला आहे. ...

मोबाईल नंबर अन् पत्ता बदलणं आता सोपं! आधार अ‍ॅपचे 'हे' नवीन फीचर्स पाहिलेत का? - Marathi News | UIDAI Launches New Aadhaar App No More Photo-copies Required for Verification | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल नंबर अन् पत्ता बदलणं आता सोपं! आधार अ‍ॅपचे 'हे' नवीन फीचर्स पाहिलेत का?

New Aadhaar App : आधारशी संबंधित डेटा सुरक्षित करण्यासाठी नवीन आधार अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. हे अ‍ॅप तुम्हाला तुमच्या घरबसल्या तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट करण्याची परवानगी देते. ...

फेब्रुवारीचे धान्य रेशन दुकानांत पोहोचले; कार्डधारकांना कधीपासून आणि कोणकोणते धान्य मिळणार? - Marathi News | February's food grains have reached ration shops; When and what kind of food grains will cardholders get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेब्रुवारीचे धान्य रेशन दुकानांत पोहोचले; कार्डधारकांना कधीपासून आणि कोणकोणते धान्य मिळणार?

ई-पॉस मशीनद्वारे माहिती अद्ययावत झाल्यानंतरच फेब्रुरवारीचे धान्य वाटप सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राहील. ...