सांगली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्यानंतर जुन्या प्रलंबित योजनांना चालना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये ... ...
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, जायबंदी अथवा ठार झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. विशेषतः बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाईपोटी देण्यात येणार आहेत. ...
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला तोपर्यंत घाऊक बाजारातील साखरेच्या दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी दर कमी झाल्याने साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. ...
जून-जुलै दरम्यान नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी करून साठवलेल्या रबी हंगामातील उन्हाळी कांदा भाव वाढल्याने ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात देण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून सध्या नाशिक परिसरातून नियमित रेल्वेने हा कांदा दिल्लीसह राज्यातील महत्त्वाच्या ...
PAN 2.0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं सोमवारी नवं क्यूआर कोड आधारित पॅन कार्ड जारी करण्यासाठी १,४३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली. हे पॅन अतिशय सुरक्षित असेल असं सांगण्यात येतंय. ...
तुमच्या Shet Jamin जमिनीचे तुम्हीच मालक असण्याची सरकार दरबारी ओळख म्हणजे कागदोपत्री असलेली नोंद. मात्र, जमिनीची खरेदी-विक्री होताना नकळत काही व्यवहार झाल्यास तुम्हाला कल्पना असते का, नाही ना? ...