लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

जिल्हा सहकारी बँकेचे २७०० कोटींचे कर्ज थकीत; राष्ट्रीयकृत बँकांकडूनही थकीत कर्जांची माहिती मागविली - Marathi News | District Cooperative Bank's loan of 2700 crores is outstanding; Information about outstanding loans was also sought from nationalized banks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा सहकारी बँकेचे २७०० कोटींचे कर्ज थकीत; राष्ट्रीयकृत बँकांकडूनही थकीत कर्जांची माहिती मागविली

karj mafi nirnay राष्ट्रीयकृत बँकांकडूनही माहिती मागविण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने जूनअखेरपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. ...

रेशन दुकानातून गव्हासोबत मिळणार आता मका; कोणत्या लाभार्थ्यांना किती किलो मका मिळणार? - Marathi News | Now you will get maize along with wheat from ration shops; How much maize will which beneficiaries get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशन दुकानातून गव्हासोबत मिळणार आता मका; कोणत्या लाभार्थ्यांना किती किलो मका मिळणार?

ration maka vatap राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे नियमित वाटप केले जाते. ...

शेतजमिनींच्या मालकी हक्काचे स्वरूप बदलले; सव्वाकोटी नवे सातबारे तर नकाशांच्या संख्येत तीन पट वाढ - Marathi News | The ownership structure of agricultural lands has changed; 1.25 crore new land plots and the number of maps has increased threefold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनींच्या मालकी हक्काचे स्वरूप बदलले; सव्वाकोटी नवे सातबारे तर नकाशांच्या संख्येत तीन पट वाढ

satbara utara वारसा हक्काने होणारी वाटणी, जमिनींची खरेदी-विक्री आणि वाढते शहरीकरण यामुळे सातबारा उताऱ्यांवर नवीन पोटहिस्से तयार होऊन नकाशे आणि सातबारा उतारे यांचा आकडा आता १ कोटी ६२ लाखांच्या घरात पोहोचला आहे. ...

उपग्रहाने केला भंडाफोड; जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी २१६ कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड - Marathi News | Scam catch by Satellite; Rs 216 crore insurance fraud scheme for banana crop exposed in Jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपग्रहाने केला भंडाफोड; जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी २१६ कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड

keli banavat pik vima पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहर हंगामात यंदा केळी उत्पादक जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २७ हजारांहून अधिक अर्ज आल्यानंतर संशयास्पद क्षेत्राची उपग्रहाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. ...

पायलनं जाणूनबुजून क्रॅश केलं प्लेन? अहमदाबाद विमान अपघातासंदर्भातील दाव्यांवर आलं सरकारचं उत्तर - Marathi News | Did Payal crash the plane intentionally AAIB itself has not responded to the claims regarding the Ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलनं जाणूनबुजून क्रॅश केलं प्लेन? अहमदाबाद विमान अपघातासंदर्भातील दाव्यांवर आलं सरकारचं उत्तर

तपासाच्या या टप्प्यावर कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाईचे होईल, असेही यंत्रणेने नमूद केले आहे. ...

भारत-अमेरिका कराराचा सोयाबीन बाजारावर तत्काळ परिणाम? दर वाढले की कमी झाले? - Marathi News | What is the immediate impact of the India-US agreement on the soybean market? Did the prices increase or decrease? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत-अमेरिका कराराचा सोयाबीन बाजारावर तत्काळ परिणाम? दर वाढले की कमी झाले?

भारत आणि अमेरिकादरम्यान झालेल्या व्यापार करारामध्ये प्रथमच कृषी उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा तत्काळ परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावर दिसून आला आहे. ...

लहरी निसर्गापुढे विमा योजनेचे निकष ठरताहेत अगदीच 'कुचकामी'; नुकसान होऊनही भरपाई मिळणे अवघड - Marathi News | Insurance scheme criteria are proving to be 'ineffective' in the face of unpredictable nature; It is difficult to get compensation even after loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लहरी निसर्गापुढे विमा योजनेचे निकष ठरताहेत अगदीच 'कुचकामी'; नुकसान होऊनही भरपाई मिळणे अवघड

Crop Insurance : विम्याच्या निकषांचा अडथळा शेतकऱ्यांनी काढलेल्या फळ पीक विमा योजनेत वादळी पावसाच्या नुकसानीसाठी ठरावीक कालावधी निश्चित केलेला असतो. ज्यामध्ये जानेवारीतील नुकसान बसत नसल्याने विमा घेऊनही शेतकरी हतबल झाले आहे. ...

ST Smart Card: एसटी प्रवासात सवलतीसाठी मिळणार एनसीएमसी कार्ड; कोणत्या प्रवाशांना मिळणार 'हे' कार्ड? - Marathi News | NCMC cards will be available to 'these' types of passengers for concessions in ST travel; Who will get the card? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एसटी प्रवासात सवलतीसाठी मिळणार एनसीएमसी कार्ड; कोणत्या प्रवाशांना मिळणार 'हे' कार्ड?

MSRTC NCMC Smart Card राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस तिकीट आणि सवलतीसाठी आता 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. ...