लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज? सरकार आणखी एक नवीन योजना आणणार? असा मिळेल फायदा - Marathi News | 8th pay commission modi government may come with new cghs scheme central government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज? सरकार आणखी एक नवीन योजना आणणार? असा मिळेल फायदा

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन योजनेची घोषणा करू शकते. ही योजना आरोग्य सुविधेबाबत असू शकते. ...

Agristack farmer registration: तुम्ही ॲग्रीस्टॅक योजनेचा शेतकरी ओळख क्रमांक घेतला का? - Marathi News | Did you get the Farmer Identification Number of the Agristack scheme know How to do registration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्ही ॲग्रीस्टॅक योजनेचा शेतकरी ओळख क्रमांक घेतला का?

Agristack Maharashtra farmer registration 2025: कृषीच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी क्रमांक बंधनकारक, बनवेगिरीला आळा, आजपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...

CMEGP Scheme: काय आहे मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम जाणून घ्या सविस्तर - Marathi News | CMEGP Scheme: latest news What is Chief Minister's Employment Generation Program? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय आहे मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम जाणून घ्या सविस्तर

CMEGP Scheme: राज्य शासनाने 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' (CMEGP) सुरु केला आहे. या कार्यक्रमात ग्रामीण आणि शहरी भागातील लघु उद्योगांची स्थापना केली जाते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. ...

Farmer id Update : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी बंधनकारक; शासन निर्णय आला - Marathi News | Farmer id Update : Farmer ID is now mandatory to avail benefits of Agriculture Department schemes; Government GR come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id Update : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी बंधनकारक; शासन निर्णय आला

Farmer id राज्यातील कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने अनुसरून राज्यात Agristack अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. ...

Farmer id : राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली; जाणून घेऊया सविस्तर - Marathi News | Farmer ID: How many farmers in the state have linked their land to Aadhaar number; Let's know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली; जाणून घेऊया सविस्तर

राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत असून, या योजनेत आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. ...

जिल्ह्यात यंदा ७९ हजार महिला होतील लखपती दीदी - Marathi News | This year, 79 thousand women will become Lakhpati Didi in the district. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात यंदा ७९ हजार महिला होतील लखपती दीदी

महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न : महिलांनो, तुम्ही अर्ज केला का? ...

Sahaj Pranali: सहज प्रणालीमुळे दस्तऐवज 'एका क्लिकवर'! जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Sahaj Pranali: latest news Documents 'with one click' thanks to Sahaj system! Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहज प्रणालीमुळे दस्तऐवज 'एका क्लिकवर'! जाणून घ्या सविस्तर

Sahaj Pranali: जमीन संबंधित जुने नकाशे, निवाड्याचे आदेश, इनाम वाटपाचे रजिस्टर, अकृषक आदेश, नझुल प्रकरणे, जन्म-मृत्यू नोंदी, लवाद निर्णय असे जुने आणि महत्त्वाचे महसुली दस्तऐवज सहज प्रणालीच्या (Sahaj System) माध्यमातून 'एका क्लिक'वर (one click) उपलब्ध ...

सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Women will get interest-free loan of Rs 5 lakh from the government; What is the scheme? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. ...