अकोला : सर्वांना घरे, ही शासनाची घोषणा असली तरी, ती कागदावरच ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सुरू असल्याचे चित्र घरकुल योजनेच्या सद्यस्थिती अहवालावरून स्पष्ट होत आहे. ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन, उपाययोजना करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शा ...
वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ या वर्षात २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. फेब्रुवारीअखेर ५० कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याची कसरत संबंध ...
वाशिम : राज्यभरातील रेशन दुकानदारांना बँकांचे अधिकृत व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. मात्र, ठोस अंमलबजावणी न झाल्याने १४ महिने उलटूनही हा प्रश्न अद्याप अधांतरीच रखडलेला आहे. ...
वाशिम : ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन २० फेब्रुवारी रोजी सहाव्या दिवशीही सुरुच असल्याने ४३०० कोटींची विकास कामे ठप्प पडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक अनिल मधुकरराव फुलके यांनी दिली. ...
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्यांनीच या योजनेचा लाभ घेतला. ...
मेहकर : तालुक्यात गेल्या सात महिन्यात या योजनेबाबत एकही अर्ज संबधीत कार्यालयाला प्राप्त झाला नसल्याने माझी कन्या भाग्यश्री योजनेसंदर्भात मेहकर तालुक्यात उदासीनता दिसून येत आहे. ...