लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
तुमच्या फेसबुकचा युजरनेम अन् पासवर्ड विकणे आहे; किंमत फक्त 300 रुपये - Marathi News | Shocking ...! 300 rupees Facebook, 200 rupees Gmail's user name password on sale ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमच्या फेसबुकचा युजरनेम अन् पासवर्ड विकणे आहे; किंमत फक्त 300 रुपये

इंग्लंडच्या मनी गुरु या कंपनीने फेसबुक हॅक झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोठा खुलासा केला आहे. केवळ काही रुपयांत युजरचे युजरनेम आणि पासवर्ड बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड केली आहे. ...

तुम्हाला, गुगल मॅप्समधील नवीन फीचर्स माहितीयेत?  - Marathi News | Google Maps Gets New 'Commute' Tab, Streaming Music Integration | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला, गुगल मॅप्समधील नवीन फीचर्स माहितीयेत? 

कंपनीने आपल्या ब्लॉगवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कम्युट टॅब युजर्सला लाईव्ह ट्रॅफिक आणि ट्रांजिटची माहिती आता फक्त एका क्लिकवर मिळणार आहे.  ...

अॅपलसाठी गुगलने का मोजले 9 अब्ज डॉलर? ही आहेत कारणे... - Marathi News | Why Google spend 9 billion dollars for Apple? These are the reasons ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅपलसाठी गुगलने का मोजले 9 अब्ज डॉलर? ही आहेत कारणे...

जगातील काहीही शोधायचे म्हटले की हात आपोआप गुगल डॉट कॉम टाईप करण्याकडे वळतात. एवढे आपण गुगलच्या आहारी गेलो आहोत. मात्र, सर्च इंजिनच्या दुनियेत मक्तेदारी असलेल्या गुगलला अॅपलचे पाय धरावे लागले आहेत. ...

गुगल ‘मॅप्स’मधून घेता येणार नागपूरचा वेध - Marathi News | Travelling in Nagpur is more easy by Google Maps | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुगल ‘मॅप्स’मधून घेता येणार नागपूरचा वेध

गुगल मॅप्समधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे कोणताही पत्ता शोधणे अधिक सोपे झाले आहे. भारतात प्रथमच गुगल मॅप्समध्ये टू व्हीलर मोड आणला आहे. ...

गुगल सर्चच्या 'या' ट्रिक्स एकदा करून पाहाच, रिझल्ट पाहून चक्रावून जाल - Marathi News | Best Google Tricks You Have To Try! (Works Instantly) | Latest tech Videos at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल सर्चच्या 'या' ट्रिक्स एकदा करून पाहाच, रिझल्ट पाहून चक्रावून जाल

गुगल सर्चच्या 'या' ट्रिक्स एकदा करून पाहाच, रिझल्ट पाहून चक्रावून जाल ...

Happy Birthday Google: कशी झाली गुगलची सुरुवात? जाणून घ्या खास गोष्टी - Marathi News | Happy Birthday Google: know interesting things about google | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Happy Birthday Google: कशी झाली गुगलची सुरुवात? जाणून घ्या खास गोष्टी

Happy Birthday Google: जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलचा आज २०वा वाढदिवस आहे. गुगलने आपल्या २०व्या वाढदिवसानिमित्त खास डूडल तयार केलं आहे. ...

Happy birthday Google : गुगल ऐन तारुण्यात, 20 वर्षांत प्रत्येकाच्या हृदयात - Marathi News | Happy birthday Google : Search giant celebrates 20th birthday with special Doodle | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Happy birthday Google : गुगल ऐन तारुण्यात, 20 वर्षांत प्रत्येकाच्या हृदयात

Happy birthday Google : आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असलेल्या सर्च इंजिन गुगलचा आज वाढदिवस आहे. ...

फोनचा लॉक पॅटर्न, पिन विसरला...चिंता नको...असा करा अनलॉक - Marathi News | are you forgot phone's lock pattern, the PIN ... do not worry ... do this trick | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनचा लॉक पॅटर्न, पिन विसरला...चिंता नको...असा करा अनलॉक

बऱ्याचदा मजबूत पासवर्ड देण्याच्या नादात कठीण पासवर्ड टाकला जातो आणि नंतर विसरायला होतो ...