लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Gmail युजर्ससाठी अलर्ट! 1 जून आधी करा 'ही' तयारी नाहीतर...; बदलणार आहेत नियम - Marathi News | google photos unlimited storage ending form june 1 how to prepare | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail युजर्ससाठी अलर्ट! 1 जून आधी करा 'ही' तयारी नाहीतर...; बदलणार आहेत नियम

Gmail News : फक्त फोटोसाठीचा नियमच नाही तर 1 जूनपासून बरंच काही बदलणार आहे. Gmail युजर्ससाठी देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.  ...

केवळ Voice Command देऊन स्विच ऑफ करता येणार फोन; पाहा कोणतं आहे हे फीचर - Marathi News | Google Assistant will soon be able to power off your Android phone latest version 12 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ Voice Command देऊन स्विच ऑफ करता येणार फोन; पाहा कोणतं आहे हे फीचर

Android युझर्सासाठी येणार नवं फीचर. Google लवकरच Android 12 लाँच करण्याच्या तयारीत. ...

किंमत २२ हजारांपेक्षाही कमी; OnePlus नं लाँच केला ४० इंचाचा जबरदस्त फीचर्स असलेला Smart TV - Marathi News | OnePlus TV 40Y1 launched in India with FHD display Android TV 9 0 Dolby Audio and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत २२ हजारांपेक्षाही कमी; OnePlus नं लाँच केला ४० इंचाचा जबरदस्त फीचर्स असलेला Smart TV

कंपनीचा हा नवा टीव्ही OnePlus TV Y सीरिजचा एक भाग आहे. कंपनीनं या टीव्हीमध्ये दिलेत जबरदस्त फीचर्स ...

PUBG MOBILE: १८ मेपासून सुरु होणार Battlegrounds Mobile India चं रजिस्ट्रेशन - Marathi News | PUBG MOBILE Registration of Battlegrounds Mobile India will start from May 18 know more details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PUBG MOBILE: १८ मेपासून सुरु होणार Battlegrounds Mobile India चं रजिस्ट्रेशन

PUBG India : या गेमसाठी कंपनीनं घातल्या आहेत काही अटी. Battlegrounds Mobile India हा गेम केवळ भारतातच अॅक्सेस करता येणार. ...

हॅकरच्या अकाऊंटने गुगलला चकवले, २३ लाख रुपये ट्रान्सफर झाले, असे फुटले बिंग  - Marathi News | The hacker's account defrauded Google and Rs 23 lakh was transferred | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅकरच्या अकाऊंटने गुगलला चकवले, २३ लाख रुपये ट्रान्सफर झाले, असे फुटले बिंग 

Mumbai Crime News : एका हॅकरने फ्रॉड करून चक्क गुगललाच गंडा घातला. या हॅकरच्या चलाखीमुळे गुगलने त्याच्या खात्यात २३ लाख रुपये ट्रान्सफर केले, मात्र गुगलला काहीच समजले नाही. ...

Coronavirus : ...आणि पोलिसामुळे वाचले कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाचे पैसे - Marathi News | Coronavirus: ... and the police saved the corona patient's relative's money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : ...आणि पोलिसामुळे वाचले कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाचे पैसे

Remdesivir Injection : यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा बंद करणार, यासाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार - Marathi News | google is discontinuing its free google one service from 1 june 2021 now users will have to pay | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा बंद करणार, यासाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार

google : सध्या गुगलकडून युजर्संना अमर्यादित विनामूल्य स्टोअर ऑफर करीत आहे, जेणेकरून युजर्स त्यांचे फोटो किंवा इतर डॉक्युमेंट ऑनलाइन स्टोअर करु शकतील, जे इंटरनेटद्वारे कोठेही एक्सेस करू शकतील. ...

मस्तच! आता पासवर्डशिवाय Gmail करता येणार Login; जाणून घ्या, किती सेफ आहे 'ही' पद्धत - Marathi News | google will login without inserting password know security | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! आता पासवर्डशिवाय Gmail करता येणार Login; जाणून घ्या, किती सेफ आहे 'ही' पद्धत

Gmail Will Login Without Password : येत्या काळात युजरचं अकाऊंट अधिक सेफ आणि सुरक्षित होणार आहे. ...