लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

 देशात एकूण २८८ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क १ जूनपासून बंधनकारक; एचयूआयडी क्रमांक महत्त्वाचा - Marathi News | Hallmarks mandatory from June 1 in 288 districts across the country; HUID number important | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : देशात एकूण २८८ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क १ जूनपासून बंधनकारक; एचयूआयडी क्रमांक महत्त्वाचा

Nagpur News केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने २०२१ मध्ये पहिल्या टप्प्यात २५८ जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक केले, तर आता दुसऱ्या टप्प्यात १ जूनपासून ३२ जिल्ह्यांमध्ये बंधनकारक होणार आहे. ...

Gold in Bihar: बिहारमधील KGF; मुंग्यांमुळे सापडली देशातील सर्वात मोठी सोन्याची खान, येथे आहे 23 कोटी टन सोने - Marathi News | Gold in Bihar: The country's largest gold mine discovered by ants in Bihar, it has 23 crore tonnes of gold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील KGF; मुंग्यांमुळे सापडली देशातील सर्वात मोठी सोन्याची खान, येथे आहे 23 कोटी टन सोने

Gold in Bihar: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने बिहारच्या जमुई जिल्ह्यात 23 कोटी टन सोने आणि 37.6 टन इतर खनिजे असल्याचा दावा केला आहे. आता लवकरच बिहार सरकारने या सोन्याच्या खाणीतून खाणकाम करण्यास परवानगी देणार असल्याची माहिती आहे. ...

बिहारमध्ये सोन्याबरोबरच बहुमूल्य खनिजांचे भांडार; जमुई अन् औरंगाबाद खनिजांनी ओतप्रोत - Marathi News | Bihar is rich in gold as well as precious minerals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सोन्याबरोबरच बहुमूल्य खनिजांचे भांडार; जमुई अन् औरंगाबाद खनिजांनी ओतप्रोत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर जिल्ह्यात पीरपैंती व कहलगावाच्या परिसरात कोळशाचा ग्रेड जी-१२ उपलब्ध आहे. ...

२२ कोटी टन सोने! बिहारमध्ये साठा; खाणकामासाठी राज्य परवानगी देणार - Marathi News | 220 million tons of gold! Stocks in Bihar; The state will allow mining | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ कोटी टन सोने! बिहारमध्ये साठा; खाणकामासाठी राज्य परवानगी देणार

जमुईतील सोन्याचे साठे भूगर्भातून बाहेर काढण्यासाठी खाणकाम करण्याबाबत बिहार सरकार केंद्रीय यंत्रणांशी एक महिन्याच्या आत समझोता करार करणार आहे. ...

Tax on Gold Gift Rules : गिफ्ट म्हणून मिळालेल्या सोन्यावर कर आकारला जातो का? जाणून घ्या, सविस्तर.... - Marathi News | gold gift can come under taxable income know and take information about it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गिफ्ट म्हणून मिळालेल्या सोन्यावर कर आकारला जातो का? जाणून घ्या, सविस्तर....

Tax on Gold Gift Rules :भारतात लोकांना विशेषतः महिलांना सोन्यामध्ये खूप रस आहे. तसेच, लोकांना लग्नात गिफ्ट म्हणून सोने देणे- घेणे आवडते. ...

शेतकऱ्याच्या पत्नीला सापडला 10 लाखांचा हिरा, आयुष्य उजळणार - Marathi News | Farmer's wife finds diamond worth Rs 10 lakh in panna MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याच्या पत्नीला सापडला 10 लाखांचा हिरा, आयुष्य उजळणार

कुटुंबाचे आयुष्य उजळणार ...

Bharat Gold Mines: बंद होणार देशातील सर्वात मोठी 'भारत गोल्ड माइन्स', याच ठिकाणी झाली KGF-2ची शूटिंग - Marathi News | Bharat Gold Mines: The country's largest 'Bharat Gold Mines' to be closed, KGF-2 shooting took place here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंद होणार देशातील सर्वात मोठी 'भारत गोल्ड माइन्स', याच ठिकाणी झाली KGF-2ची शूटिंग

Bharat Gold Mines: केंद्र सरकारने भारत गोल्ड मायनिंग लिमिटेडला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोलार गोल्ड फील्ड नावानेही ओळखले जाते. ...

संकटात सोने बनले आधार! या वर्षात मागणीमध्ये वाढीची शक्यता - Marathi News | gold became the basis in crisis demand is expected to increase this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटात सोने बनले आधार! या वर्षात मागणीमध्ये वाढीची शक्यता

भारतासह देशभरात महागाई अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली असून, यात आणखी वाढ होत आहे. ...