एखादे विधेयक विधानसभेत किंवा लोकसभेत आणल्यानंतर संमत होऊन राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी देईपर्यंत तो कायदा बनत नाही. पण महत्त्वाच्या विधेयकांवरील कामकाज दिवसभराच्या कामकाजात सर्वात शेवटी ठेवणे व नंतर घाईघाईत ती संमत करणे हा प्रकार आता गोव ...
विद्यमान भाजप सरकार जनतेच्या पैशांची वाट्टेल तशी उळपट्टी करत असल्याचे एव्हाना गोमंतकीयांच्या लक्षात आले आहे. चाळीस लाख रुपयांची मिठाई खरेदी आणि एक खड्डा बुजवायला १६ हजार रुपये असा खर्च दाखवून सरकार कुणाच्या तोंडाला पाने पुसते आहे? ...