Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
गोव्याची राजधानी पणजी शहरातील अनेक व्यापाऱ्यांना ‘भाजप सरकारची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी’ या विषयावर बोलते केले असता त्यांच्या मनातील नोटाबंदीबाबतचा राग उफाळून आला. या नोटाबंदीमुळे उद्योग-व्यवसायांची कशी वाट लागली याचा पाढाच व्यापाऱ्यांनी वाचला. ...
Goa Election 2022 : पर्रीकरांनी एक सभा आयोजित केली होती. तेव्हा माझ्या तोंडून सहज एक शब्द आला होता काँग्रेसमुक्त भारत…आज हा शब्द देशाच्या कोट्यवधी नागरिकांचा संकल्प बनला आहे, असे नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...
Goa Assembly Election 2022: येत्या 14 फेब्रुवारीला गोव्यात मतदान होत असून घरोघरी जाऊन सर्वच सर्वच पक्ष प्रचार करण्यावर भर देत आहेत.त्यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री Aditya Thackeray हे ही आता गोव्याच्या मैदानात प्रचाराला उतरत आहेत. ...