बारटेंडर ते देशाच्या पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
Goa Assembly Election 2022 FOLLOW Goa assembly election 2022, Latest Marathi News Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
Goa Election 2022: उत्पल पर्रिकरासंदर्भात शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
Goa Election 2022: शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायलाच पाहिजे आणि गोवेकर यंदा शिवसेनेला संधी देईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Goa Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवण्याची केली होती घोषणा. उत्पल पर्रीकरांबाबतही केलं मोठं वक्तव्य. ...
Goa Election 2022: डबल इंजिन सरकार प्रत्येक घरात समृद्धीसाठी विशेष प्रयत्नरत असून, परराज्यातून आलेले पर्यटक पक्ष गोवेकरांची फसवणूक करतायत, अशी टीका प्रमोद सावंत यांनी केली आहे. ...
Goa Election 2022: भाजपचे उमेदवार मोन्सेरात दाम्पत्याविरुद्ध गोव्यातील म्हापसा सीबीआय न्यायालयात खटला सुरू होत आहे. ...
Goa Election 2022: भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याविषयी चुकीची माहिती दिल्याचे काँग्रेस नेते, आमदार प्रतापसिंग राणे यांनी म्हटले आहे. ...
Goa Election 2022: भाजप सरकार खोटारडेपणाचे, फोटिंगपानाचे सरकार असून, आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
भाजपची उमेदवारी मिळणार म्हणून अन्य उमेदवारही प्रचार करत आहेत असे मतदार सांगत होते : बाबूश मोन्सेरात ...