लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गिरिजा ओक

गिरिजा ओक

Girija oak, Latest Marathi News

आई-वडिलांचा घटस्फोट, थेरपी घेण्याची आली वेळ! 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचा मोठा खुलासा, म्हणाली... - Marathi News | actress girija oak open up about impact of parent divorce on her says I was 17 when took therapy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-वडिलांचा घटस्फोट, थेरपी घेण्याची आली वेळ! 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचा मोठा खुलासा, म्हणाली...

लहान असताना आई-वडिलांच्या घटस्फोटांमुळे पूर्णपणे तुटलेली गिरीजा ओक, म्हणाली-"१७ वर्षांची असताना थेरपी घेतली…" ...

'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..." - Marathi News | girija oak reveals she is getting creepy message people asking her rate after becoming national crush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."

गिरीजा ओकने सांगितली कशी होती कुटुंबियांची प्रतिक्रिया? ...

'नॅशनल क्रश' गिरिजा ओक दिसणार पंकज त्रिपाठींच्या सिनेमात, 'परफेक्ट फॅमिली'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | national crush girija oak new movie perfect family trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नॅशनल क्रश' गिरिजा ओक दिसणार पंकज त्रिपाठींच्या सिनेमात, 'परफेक्ट फॅमिली'चा ट्रेलर रिलीज

'नॅशनल क्रश'च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. गिरिजा ओक नव्या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हा एक हिंदी सिनेमा असून 'परफेक्ट फॅमिली' असं सिनेमाचं नाव आहे. गिरिजाच्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.  ...

'नॅशनल क्रश' गिरीजा ओक पाँडिचेरीमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, फोटो व्हायरल! - Marathi News | Girija Oak Pondicherry Vacation Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नॅशनल क्रश' गिरीजा ओक पाँडिचेरीमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, फोटो व्हायरल!

पाँडिचेरीच्या किनाऱ्यावर गिरीजा ओकचा खास अंदाज; चाहते झाले फिदा! ...

गिरिजा ओक म्हणते हसून मनमोकळं बोलणाऱ्या स्त्रियांकडे उगाच वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, म्हणूनच मी...  - Marathi News | Girija Oak says women who smile and talk freely are looked at differently and considered her as she is available | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गिरिजा ओक म्हणते हसून मनमोकळं बोलणाऱ्या स्त्रियांकडे उगाच वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, म्हणूनच मी... 

Girija Oak: थोड्याफार फरकाने हा अनुभव कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या आणि मनमोकळं बोलणाऱ्या प्रत्येक महिलेलाच येतो... ...

मृण्मयी गोडबोलेच्या नवऱ्याला पाहिलंय का? 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकशीही आहे कनेक्शन - Marathi News | mrinmayee godbole s husband is nikhil mahajan famous director national award winner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी गोडबोलेच्या नवऱ्याला पाहिलंय का? 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकशीही आहे कनेक्शन

राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे मृण्मयीचा नवरा, कोण माहितीये का? ...

"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव - Marathi News | ''He moved his hand from behind my back and...'', Girija Oak's shocking experience in a local train | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव

Girija Oak : 'तारे जमीन पर', 'शोर इन द सिटी', आणि 'जवान' सारख्या चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

गिरिजा ओकचा साधेपणा! बाजारात भाजी विकत घेताना दिसली अभिनेत्री, 'नॅशनल क्रश'वर चाहते पुन्हा फिदा - Marathi News | national crush marathi actress girija oak buying vegetables from market video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गिरिजा ओकचा साधेपणा! बाजारात भाजी विकत घेताना दिसली अभिनेत्री, 'नॅशनल क्रश'वर चाहते पुन्हा फिदा

गिरिजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती स्वत: भाजी खरेदी करताना दिसत आहे. गिरिजा ओकचा साधेपणा पाहून चाहते थक्क झाले आहेत. ...