लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
अश्विनी भावेने सुंदर फुलवलंय किचन गार्डन, ती म्हणते कमी जागेतही लावू शकता भरपूर भाज्या - Marathi News | Kitchen garden tips by actress Ashwini Bhave, How to do kitchen gardening in limited space? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अश्विनी भावेने सुंदर फुलवलंय किचन गार्डन, ती म्हणते कमी जागेतही लावू शकता भरपूर भाज्या

Kitchen Garden Tips: किचन गार्डनिंगचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच खूप गाजतो आहे. अभिनेत्री अश्विनी भावे हिने याविषयीची नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. (Post shared by actress Ashwini Bhave) ...

घर लहान, बाल्कनीही नाही मग कशी लावणार झाडं? अवघड प्रश्नाचं सोपं उत्तर, फुलतील सुंदर फुलं - Marathi News | urban farming, no place for garden, not even balcony space, try and find solution for small garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घर लहान, बाल्कनीही नाही मग कशी लावणार झाडं? अवघड प्रश्नाचं सोपं उत्तर, फुलतील सुंदर फुलं

श्रावणाला म्हणा, ये ना माझ्या घरात ! मनात आणलं तर आपल्या लहानशा गॅलरीत किंवा खिडक्यांमध्येही आपण सुंदर बाग फुलवू शकतो. सारे ऋतू आपल्या घरातही येऊ शकतात, आनंदाने ! ...

मनीप्लान्ट भरपूर वाढतच नाही? पानं गळतात, वेल सडते? ५ टिप्स, हिरवागार मनीप्लांट वाढेल जोमाने  - Marathi News | Tips for growing money plant well, 5 tips for how to keep money plant evergreen  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनीप्लान्ट भरपूर वाढतच नाही? पानं गळतात, वेल सडते? ५ टिप्स, हिरवागार मनीप्लांट वाढेल जोमाने 

Gardening Tips For Money Plant: मनीप्लान्ट वाढवायला अतिशय सोपा असतो, असं म्हणतात. पण तरीही काही जणांच्या बाबतीत हा अनुभव अगदीच उलटा असतो. मनीप्लान्ट (How To Make Bushy Money Plant) नीट वाढतच नाही. असं का होतं? त्याचीच ही काही कारणं.. ...

पहिला पाऊस झाल्यानंतर लावली तर उत्तम रुजतात ही 7 रोपं, मौसम बेस्ट-निवडा रोपं परफेक्ट - Marathi News | Best plants to grow in rainy season, Monsoon is best season for planting these 7 plants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पहिला पाऊस झाल्यानंतर लावली तर उत्तम रुजतात ही 7 रोपं, मौसम बेस्ट-निवडा रोपं परफेक्ट

झाडं झोपतात कधी, सकाळी उठतात कधी; माणसांसारखंच असतं का त्यांचं रुटीन? पाहा व्हिडिओ - Marathi News | Viral video of plants sleep and wake up just like humans.... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडं झोपतात कधी, सकाळी उठतात कधी; माणसांसारखंच असतं का त्यांचं रुटीन? पाहा व्हिडिओ

Plants Also Sleeps: आपल्याप्रमाणेच झाडंही झोपतात, असं तुम्ही आजवर ऐकलं असेल... पण कधी बघितलं आहे का? झाडांची तिच तर खास गंमत सांगतोय हा व्हिडिओ..(viral video: have you seen how plants sleeps?) ...

कुंडीत लावा आलं, ५ सोप्या गोष्टी- छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर आलं! प्या गरमागरम आल्याचा चहा..  - Marathi News | Gardening Tips: How to grow ginger in small pot or in your terrace garden?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीत लावा आलं, ५ सोप्या गोष्टी- छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर आलं! प्या गरमागरम आल्याचा चहा.. 

Gardening Tips For Ginger: घरी उगवलेल्या ताज्या ताज्या आल्याचा सुगंध काही निराळाच.. म्हणूनच तर बघा हा एक छोटासा प्रयत्न करून आणि लावा घरी आलं...(How to grow ginger in pot) ...

दुधी भोपळ्याचा वेल छोट्या कुंडीत रुजतो का? 3 स्टेप- मिळेल कोवळी ताजी भाजी - Marathi News | How To Grow Bottle Gourd : How to grow bottle gourd from seed at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधी भोपळ्याचा वेल छोट्या कुंडीत रुजतो का? 3 स्टेप- मिळेल कोवळी ताजी भाजी

How To Grow Bottle Gourd : चांगल्या प्रतीचे बियाणे बियाणे स्टोअरमध्ये सहज आणि स्वस्तात उपलब्ध होईल. तुम्ही दुधीच्या बियांपासून एक वनस्पती देखील वाढवू शकता. ...

शाबास पोरी! वडिलांच्या मृत्यनंतर लेकीनं सांभाळली शेती; मशरुमच्या शेतीनं पालटले दिवस - Marathi News | Woman Farmer : Gujarat woman farmer grows mushroom aata khakhra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाबास पोरी! वडिलांच्या मृत्यनंतर लेकीनं सांभाळली शेती; मशरुमच्या शेतीनं पालटले दिवस

Woman Farmer :  मशरूमपासून बनवलेले 10 ते 15 हेल्दी खाखरे 50 रुपयांना विकले जातात.  पुष्पा यांना कृषी केंद्रातूनच खाखरा बनवण्याची कल्पना सुचली.  ...