घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
how to use peanut shells for plants : benefits of groundnut shells for gardening : कुंडीतील रोपांसाठी फायदेशीर आहेत, भुईमुगाच्या शेंगाची टरफलं - पाहा नेमके काय फायदे होतात... ...
Gardening Tips: पावसामुळे कुंडीतल्या मातीत शेवाळं जमा झालं असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी तातडीने करायला हव्या...(how to save plants in heavy rain?) ...
How To Grow Cardamom Plant At Home (ुGardening Tips In Marathi) : वेलचीला थेट सुर्यप्रकाश सहन होत नाही. जास्त उन्हामुळे रोप सुकू शकते म्हणून घरातील अशी जागा निवडा जिथे सावली मिळेल. ...
reveals solution flowering problem plants : how to make plants flower faster : home remedies for flowering plants : घराच्या बाल्कनीतील फुलझाडांना खत, पाणी वेळेवर देऊनसुद्धा फुलं येतच नाहीत,मग ५ टिप्स लक्षात ठेवा... ...
Gardening Experts Shared 2 Cheap Fertilizer : मोगऱ्याच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता ज्यामुळे रोपांची चांगली वाढ होईल. ...