घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips : रोज नियमाने पाणी घालूनही आपला गुलाब थोडा हिरमुसला असेल तर त्याच्याकडे थोड्या निगुतीने लक्ष देण्याची गरज असते. पाहूयात गुलाबाला पूर्वीसारखी फुलं यावीत म्हणून काय करावे.... ...
Gardening tips: अंगणातल्या मधुकामिनीला फुलंच (Madhukamini) येत नाही किंवा खूप कमी फुलं येत असतील, तर हे सोपे उपाय करा आणि येणाऱ्या सिझनसाठी (gardening tips) आतापासूनच तुमच्या मधुकामिनीला तयार करा... ...
Gardening Tips : थंडीचा कडाका कमी होऊन हवामानातील उष्णता आणि उन्हाचा तडाखा वाढायला लागल्यामुळे कुंडीतील रोपे सुकायला लागतात. पण असे होऊ नये यासाठी खास टिप्स... ...
Gardening tips: गरजेपुरती वेलची आपण आपल्या घरी उगवू शकतो. म्हणूनच तर बघा टेरेस गार्डनमध्ये (cardamom plants in terrace garden) कशी लावायची वेलची... आणि कशी घ्यायची त्या रोपट्याची काळजी.. ...