घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How To Take Care of Tulsi Plant: वर्षभर हिरवीगार राहणारी तुळस उन्हाळ्यात मात्र सुकून जाते.... असं का होतं? उन्हाळ्यात तुळशीची काळजी घेताना नेमकं काय बरं चुकतं? ...
रोपांच्या भिशीची संकल्पना मांडली आणि काही दिवसांतच ही संकल्पना या भागात इतकी रुजली की आता जवळपास १०० हून अधिक महिला यामध्ये सक्रीयपणे सहभागी झाल्या आहेत. ...
अंजना देवस्थळे. सोसायटीच्या आवारापासून ते बदलापूरच्या तिच्या शेतापर्यंत स्वतः वृक्षवल्ली लावून, इतरांनाही सहज प्रेरित करून, सक्षम करून, खूप मोठं काम गाजावाजा न करता शांतपणे करणारी एक मैत्रिण. तिचं पुस्तकंही पाऱ्यासारख्या निसटणाऱ्या गंधसंवेदनेचं सेलेब ...
Gardening Tips: नर्सरीतून आणलेलं रोपटं आपण मोठ्या हौशीने लावतो, पण काहीच दिवसांत ते कोमेजून जातं.. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा... ...
Succulent Plants Care: घरी आणलेलं सकलंट रोपटं खूप दिवस जगतंच नाही.. घरी आणलं की १५ दिवसांतच त्याची पानं गळायला सुरुवात होते.. का होतं असं? काय चुकतं नेमकं आपलं? ...
उन्हाळा म्हटलं की भाज्यांची टंचाई किंवा आणल्या तरी त्या लवकर खराब होतात. पण कोथिंबीरीशिवाय जेवणाला मजा नाही. अशावेळी घरच्या घरी कुंडीत ताजी कोथिंबीर पिकवली तर.... ...